शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावी संस्कार भारतीतर्फे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 20:05 IST

दिवाळी प्रकाश पर्वानिमित्ताने संस्कार भारतीच्या वतीने येथे 'दिवाळी पहाट ' हा कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या शास्त्रीय गायनाने व भावगीतांनी झाली.

ठळक मुद्दे'दिवाळी पहाट ' समधूर शास्त्रीय गीतांनी व संगिताने गंधाळलीसुरेल गीते सादर करून प्रेक्षकांची दाद

चाळीसगाव, जि.जळगाव : दिवाळी प्रकाश पर्वानिमित्ताने संस्कार भारतीच्या वतीने २५ रोजी रोजी सकाळी साडेसहाला विठ्ठल मंदिर (फाडीचे)  येथे 'दिवाळी पहाट ' हा कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या शास्त्रीय गायनाने व भावगीतांनी झाली.कार्यक्रमाची सुरुवात मंदिराचे पुजारी पाठक गुरुजी यांनी श्री विठ्ठल रखुमाईचे पूजन करून केली. यावेळी अध्यक्ष गितेश कोटस्थाने, सचिव विवेक घाटे, देवगीरी प्रांत नाट्य विभागप्रमुख सुनीता घाटे व संगीत विभागप्रमुख शंकर पाठक यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले.यावेळी श्रावणी कोटस्थाने, आशुतोष खैरनार, स्वरा कोटस्थाने, शुभांगी संन्यासी, राजाभाऊ कुळकर्णी, विकास चव्हाण, सुहासिनी पाठक यांनी सुरेल गीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. यावेळी स्वर संवादिनीची साथ शंकर पाठक यांनी, तर तबल्याची साथ अजिंक्य त्रिभुवन यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र देशपांडे यांनी, तर आभार विवेक घाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप संन्यासी, प्रकाश कुळकर्णी, शालिग्राम निकम, रमेश पोतदार, आधार महाले, बाळासाहेब सापनर, अजित कासार, मनीषा देशपांडे, रत्नप्रभा नेरकर यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी म. सो.बाविस्कर, डॉ.हेमांगी पूर्णपात्रे, चंद्रशेखर उपासनी, राजेंद्र चिमणपुरे, विश्वास देशपांडे, चंद्रकांत ठोंबरे, तुषार मुजूमदार, मिलिद देव, मधुकर कासार, मोडक, वैभव भंडारी, खराडे, भालचंद्र दाभाडे, प्रसाद पाठक, अरुण जाधव, निर्मला पवार उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव