शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबाद येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 22:12 IST

जळगाव - स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून तरूण शेतकºयाने जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या ...

जळगाव- स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून तरूण शेतकºयाने जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ममुराबाद येथे घडली़ महेंद्र एकनाथ पाटील (वय २६, रा़ ममुराबाद) असे मयताचे नाव आहे़महेंद्र पाटील हा ममुराबाद येथे आई-वडील व पत्नी, मुलासह वास्तव्यास होता़ शेती करून घरचा उदरनिर्वाह करायचा़ दरम्यान, शुक्रवारी सकाळी शेतात गेल्यानंतर त्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला़ काहीवेळानंतर आई-वडील शेतात आल्यानंतर त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेत त्यास खाली उतरविले़ नंतर नागरिकांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती महेंद्र यास मृत घोषित केले़ दरम्यान, महेंद्र याने काही महिन्यांपूर्वी शेतात विहिर केली होती़ मात्र, पुरेशी वीज नसल्यामुळे स्वखर्चातून विद्युत खांब टाकले़ मात्र, तरी देखील नापिकी व उत्पादन कमी असल्यामुळे तो तनावात होता़ त्यात कर्जाचे डोंगऱ त्यातूनच आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी वर्तविला आहे़ दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव