शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

संस्कार ग्रुपतर्फे सामूहीक गीता पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 9:02 PM

जळगाव : शहर आणि परिसरात गीतजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्कार परिवारातर्फे आनंदनगर येथे सामूहीक गीता पठण कार्यक्रम पार ...

जळगाव : शहर आणि परिसरात गीतजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.संस्कार परिवारातर्फे आनंदनगर येथे सामूहीक गीता पठण कार्यक्रम पार पडला. यामध्ये १७ मंडळांनी सहभाग घेतला. या परिवारातर्फे ३१ डिसेंबरला ज्ञानेश्वर मंदिर, प्रतापनगर येथे सुंदरकांड पठण होणार आहे. गीताजयंतीनिमित्त लहान मुलांना भगवत्गीता म्हणजे काय, याचे ज्ञान व्हावे, या हेतूने गीतापठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुपारी २ वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उज्ज्वल स्कूलसह परिसरातील विविध पाच शाळांचे विद्यार्थी या सामूहीक गीतापठण कार्यक्रमात सहभागी झाले होते. एकूण १७ मंडळांनी यामध्ये भाग घेतला. त्यामध्ये कॅम्प ग्रुप, उज्ज्वल स्कूल, राज्यस्थानी मंडळ, आदर्श महिला मंडळ, गुजराती महिला मंडळ, पंचमुखी हनुमान गीता परिवार, गणगोर महिला मंडळ, स्वर्णकार वर्मासमाज, दत्तकॉलनी गीता परिवार, अयोध्यानगर ग्रुप, नन्हे मुन्हे बच्चोंकी दुनिया, आदिशक्ती मंडळ, दुर्गा सप्तशती मंडळ, पाळधी सखी मंडळ, प्रेमनगर महिला मंडळ, गजानन महिला गीता ग्रुप, तसोद कन्या मंडळ या मंडळांचा समावेश होता.२ ते ५ वर्षे वयोगटातील मुलेही सहभागीया कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे २ ते ५ वर्षे वयोगटातील मुलेही या कार्यक्रमात सहभागी झाली होती. नन्हे मुन्हे बच्चे की दुनिया या स्कूलच्या मुलांनी या गीतापठण कार्यक्रमात भाग घेतला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव