शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दोन गटात तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:43 IST

रात्री ९ वाजेची घटना : एमआयएमच्या अध्यक्षासह चार जखमी

जळगाव : नेरी नाका परिसरात शनिवारी रात्री ९ वाजता दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारीची घटना घडली. त्यात एमआयएमचे शहराध्यक्ष रेयान जहागीरदार, रमीज खान, रिजवान जहागीरदार व आबीद बिसमिल्ला बागवान हे चार जण जखमी झाले ंआहेत.  या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेरी नाक्याजवळ खालीद शेख शब्बीर (रा.रजा कॉलनीं) हा बुट विक्रेता रस्त्यावर दुकान लावून बसलेला असताना तेथे तीन जण आले व बुट घेण्याच्या कारणावरुन या तिघांनी खालीदशी वाद घालून मारहाण केली. त्यानंतर हे तिघं जण परत नेरी नाक्याकडे आले. तेथे आबीद बिसमिल्ला बागवान हा चिकू विक्रेता हातगाडीजवळच मोबाईलवर बोलत होता. बागवान हा मुले बोलावत असल्याच्या संशयावरुन या तिघांनी त्यालाही बेदम मारहाण केली. 

मध्यस्थी करायला आलेल्यांना मारहाणया वादात मध्यस्थी करायला आलेले एमआयएमचे शहराध्यक्ष रेयान जहागीरदार, रमीज खान व रिजवान जहागीदार यांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी दोन्ही गटाकडून मोठा जमाव जमला होता. दगडफेक व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात येत होती. रमीज याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली.  चौघा जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.