शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

चोपडा नायब तहसीलदारास मारहाण करणाऱ्यास दोन दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 2:38 PM

फाट्यावर गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनास ताब्यात घेताना नायब तहसीलदास मारहाण करणाºया तिघां आरोपींपैकी एकास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली

ठळक मुद्देदोघे अद्याप फरारविना नंबरच्या ट्रॅक्टरचा ताबा घेताना वाळू तस्करांनी केली होती मारहाण

चोपडा, जि.जळगाव : फाट्यावर गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनास ताब्यात घेताना नायब तहसीलदास मारहाण करणाºया तिघां आरोपींपैकी एकास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दोघे अद्याप फरार आहेत.शहरातील यावल-चोपडा रस्त्यावर माचला फाट्याजवळ गौणखनिज वाहतूक करणाº्या विना नंबरच्या ट्रॅक्टरचा ताबा घेताना वाळू तस्करांनी नायब तहसीलदार राजेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे (४६) यांना मारहाण केली होती. याबाबत तिघांविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी चालक जयवंत बलदेव कोळी यास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र अन्य दोघे आरोपी कैलास तायडे व विजय कोळी हे अद्याप फरार आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे करीत आहेत.