शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात भाजपने गमावल्या दोन जागा, मु्क्ताईनगरात शिवसेनेच्या बंजखोरीने धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 12:01 IST

अमळनेरात अपक्ष आमदाराला पक्षाकडून संधी मिळूनही निसटली जागा

जळगाव : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ११ मतदारसंघापैकी सात मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले खरे मात्र यात केवळ चारच ठिकाणी भाजपला यश मिळविता आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा या वेळी दोन जागा भाजपने गमावल्या. यात मुक्ताईनगरात शिवसेना पदाधिकाऱ्याची बंडखोरी व त्यांना राष्ट्रवादीचा मिळालेला पाठिंबा या मुळे मते एकीकडे वळले व ‘नोटा’ची मतेही मोठी कारणीभूत ठरले. दुसरीकडे अमळनेरात तर गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराला या वेळी भाजपने उमेदवारी दिली तरी मतदारांनी त्यांना नाकारले.२०१४च्या विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने भाजप-शिवसेना स्वतंत्र्यपणे लढले होते. त्या मुळे भाजपने सर्वच्या सर्व ११ जागांवर उमेदवार दिले होते. त्या वेळी पक्षाला जळगाव शहर, भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, रावेर, चाळीसगाव येथे विजय मिळविता आला होता. या वेळी युती होऊन सात जागी भाजपने उमेदवारी दिली. यात जळगाव शहर, भुसावळ, जामनेर, चाळीसगाव या जागांवर विजय मिळविता आला. मात्र मुक्ताईनगर व रावेरची जागा गमवावी लागली. सोबतच २०१४मध्ये अमळनेर मतदार संघ ताब्यात घेता न आलेल्या भाजपला या वेळीही तो गमवावा लागला. विशेष म्हणजे गेल्या वेळी तेथे अपक्ष म्हणून निवडून आलेले शिरीष चौधरी यांना भाजपने उमेदवारी दिली. तरीदेखील मतदारांनी भाजपला नाकारले.मुक्ताईनगरात भाजप एकाकीअख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला मुक्ताईनगर मतदार संघ भाजपने ४० वर्षानंतर गमावला. या वेळी तेथे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांंना उमेदवारी दिली. मात्र तेथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करीत युती असतानाही भाजपच्याच उमेदवाला आव्हान दिले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनीही माघार घेतल्याने भाजप विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र निर्माण झाले. असे असले तरी मतमोजणी दरम्यान सकाळपासूनच अ‍ॅड. खडसे व पाटील यांच्या मताधिक्यात चुरस दिसून आली. ही चुरस शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. एकूण मताधिक्य पाहता अ‍ॅड. खडसे यांचा १९५७ मतांनी पराभव झाला. मतदानादरम्यान १ हजार ८०६ मते ‘नोटा’ला गेले. त्यामुळे हे मतेदेखील चर्चेचे ठरत आहेत.पाचोºयातही चुरसपाचोरा मतदार संघात शिवसेनेचे किशोर पाटील व भाजप पदाधिकारी अमोल शिंदे यांच्यातही मोठी चुरस दिसून आली. दोघांचेही मताधिक्य खाली-वर होत राहिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव