शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

शेंदुर्णी नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 1:49 PM

नगराध्यक्षपदाच्या जागेवर भाजपाच्या विजया खलसे विजयी

ठळक मुद्दे१३ जागांवर भाजपाचा विजयराष्ट्रवादी काँग्रेसला ३ व काँग्रेसला १ जागा

शेंदुर्णी, जि. जळगाव : शेंदुर्णी नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपाने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत मिळविले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपाच्या विजया खलसे यांनी बाजी मारली आहे.१७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपाला १३, राष्ट्रवादी काँग्रेसला ३ व काँग्रेसला १ जागा मिळाल्या. निकाल घोषीत होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.रविवारी येथे ७४ टक्के मतदान झाले होते. शहरातील ९ मतदान केंद्रांवरील २२ बुथवर सकाळी दहावाजेपर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या होत्या. प्रत्येक केंद्राबाहेर पेलिसांचा मोठा बंदोबस्त असुन शनिवारी रात्री चारचाकी वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले आहेत. मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदत कक्षात थांबुन होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव