शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

रावेरनजीक केळीने भरलेला ट्रक उलटला, पुनखेडामार्गे बसफेऱ्या खंडीत झाल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:44 PM

रावेर - मुक्ताईनगर मार्गावर वाहतूक ठप्प

रावेर, जि. जळगाव : जळगावहून पंजाबमधील जालंधर येथे केळीने भरलेला अवजड ट्रक (क्र. पी.बी.- १०, डी.एम. ९२०४) रावेर-मुक्ताईनगर मार्गावरील पुनखेडा नादुरूस्त पुलावरून उलटल्याने चालक जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.भोकर नदीतील पर्यायी रस्त्यावरून रहदारी ठप्प झाल्याने इयत्ता बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे बस सेवेअभावी हाल झाले.जळगाव येथून एका केळी उत्पादक शेतकºयाची केळी ट्रकमध्ये भरून पंजाबमधील जालंधर येथे भरून नेत असताना रावेर ते पुनखेडा दरम्यान नादुरूस्त अवस्थेतील भोकर नदीतील पर्यायी रस्त्यावरून नादुरूस्त पुनखेडा पुलावर चढवत असताना ऐन चढावाच्या अंतिम टोकावरच अचानक ट्रकचा गियर न्युट्रल होवून व ब्रेकही निकामी होवून अवजड वजनाच्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला. सदरचा ट्रक उताराने एका बाजूला उंचावर चढल्याने पलटी होवून चालक रणजीत राणा जखमी झाले. क्लिनर शेख शहजादे यांनी जखमी चालकास कॅबीन उघडून बाहेर काढले.रावेर व मुक्ताईनगर आगारातून सुटणाºया एस.टी. बसेसची वाहतूक याच भोकर नदीपात्रातील पर्यायी रस्त्यावरून सुरू असल्याने बुधवारी उलटलेल्या ट्रकमुुळे गुरूवारी सकाळपासून सदरची बस वाहतूक पुनखेडामार्गे खंडीत झाली होती. परिणामी पुनखेडा येथील बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे बस सेवेअभावी कमालीचे हाल झाले .

टॅग्स :Jalgaonजळगाव