शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रगती विद्यामंदिरात मोबाईलचे दुष्परिणामवर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:38 IST

जळगाव - शहरातील प्रगती विद्यामंदिरात मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांकडून पोस्टर बनवून जनजागृती करण्यात आली़ यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग ...

जळगाव- शहरातील प्रगती विद्यामंदिरात मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांकडून पोस्टर बनवून जनजागृती करण्यात आली़ यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता़मोबाईलच्या आती वापरामुळे नात्यातील आत्मीयता संपत चालली आहे. मनुष्याला विविध आजार जडत आहेत. तो त्याच स्वत:च काल्पनिक विश्व बनवून त्यात एकटा होत ,चालला आहे. यावर जनजागृती होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक मनोज भालेराव यांनी 'मोबाईलचे दुष्परिणाम' या विषयावर विदयार्थ्यांच्या साहाय्याने विविध जनजागृती विषयक चित्रे, घोष वाक्य तसेच माहिती लिहून पोस्टर्स बनवली आणि त्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोबाईलचा अतिवापर कमी करणे असा निश्चय विद्यार्थ्यांनाकडून करून घेतला. याप्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे, शिक्षक रमेश ससाणे, पंकज नन्नवरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव