Accident on Jalgaon highway, women killed on the spot | जळगावात महामार्गावर अपघात, महिला जागीच ठार
जळगावात महामार्गावर अपघात, महिला जागीच ठार

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची दुरवस्था झाल्याने अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी सकाळी पुन्हा अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली.
हा अपघात जळगाव-भुसावळ मार्गावर जळगावनजीक मन्यारखेडा फाट्याजवळ झाला.

Web Title: Accident on Jalgaon highway, women killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.