शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
5
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
6
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
7
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
8
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
9
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
10
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
11
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
12
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
13
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
14
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
15
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
16
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
17
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
18
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
19
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
20
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

भीषण! जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले: नागरिकांनी डंपर पेटवला; वाहतूक चार तास ठप्प 

By विजय.सैतवाल | Updated: December 25, 2024 22:09 IST

बहीण व मामा गंभीर जखमी : संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवला; ठिय्या आंदोलन करीत महामार्ग केला बंद; वाहतूक चार तास ठप्प 

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शहरातील कालिंका माता चौफुलीजवळ भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने दुचाकीला उडवल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता घडली. या घटनेत ९ वर्षाच्या चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दुचाकीवरील चिमुरड्याचा मामा व मोठी बहीण गंभीर जखमी झाले आहेत. योजस धीरज बऱ्हाटे (वय ९, रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत बालकाचे नाव आहे. 

योजस आपल्या मामा सोबत जेवणाचे पार्सल घ्यायला घरून निघाला. यावेळी मामा योगेश हरी बेंडाळे व बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे देखील सोबत होते. दुचाकीने कालिंका माता चौकातून जात असताना भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यात योजस हा डंपरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा योगेश व बहीण भक्ती जबर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवले 
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. वाळूचे डंपर असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी डंपर पेटवून दिले. महामार्गावर आंदोलन करून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतापलेल्या नागरिकांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तब्बल तासभर नागरिकांना पोलिसांना घटनास्थळावरून हटवता आले नाही.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी