शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेकडून प्रवाशांसाठी लवकरच 52 शुद्ध पाण्याचे मशिन

By admin | Updated: July 3, 2017 17:34 IST

भुसावळ रेल्वे विभागातील स्थानकांवर ठिकठिकाणी वॉटर व्हेडींग मशीनची उभारणी,स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध

पंढरीनाथ गवळी/ ऑनलाईन लोकमत 

भुसावळ, दि.3 - मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग प्रवाशांच्या सोयींसाठी विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेने प्रवास करणा:या प्रवाशांच्या आरोग्या काळजीदेखील हा विभाग घेत आहे. त्यादृष्ठीने प्रवाशांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी भुसावळसह विविध रेल्वे स्थानकांवर ‘वॉटर व्हेडींग मशीन’ची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी ‘लोकमत’ ला दिली.
दरम्यान, भुसावळ विभागात आणखी 52 वॉटर व्हेडींग मशीन उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मशीनमध्ये नाणी टाकून व मशीन स्वत: ऑपरेट करुन पाणी घेऊ शकतो अथवा तेथे नेमण्यात आलेल्या सेवकाची मदत घेऊ शकतो, असे मिश्रा यांनी सांगितले.
प्रवाशांना असे मिळेल पाणी
एक रुपयात 300 एमएल पाणी मिळेल.पाच रुपयात 1 हजार एएल, 20 रुपयात पाच लीटर आणि 25 रुपयात स्वत:चा जार असल्यास 20 लीटर पाणी मिळण्याची सोय या वॉटर व्हेडींगमशीनमध्ये आहे,असे मिश्रा यांनी सांगितले.
आणखी 52 मशिन बसविणार 
भुसावळ रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर आणखी 52 वॉटर शुद्ध पाण्याचे मशीन उभारणीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी   ‘लोकमत’ला दिली. प्रवाशांना प्रवास करताना पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी अशा प्रकारच्या मशिनींची उभारणी करण्यात आल्याचे ते म्हणाले
या स्थानकावर येतील मशिन
भुसावळ रेल्वे विभागातील चाळीसगाव,पाचोरा, जळगाव, शेगाव, बडनेरा, अमरावती, अकोला, ब:हाणपूर, खंडवा, नांदगाव या रेल्वे स्थानकावर आणखी मशिन बसतील.
या ठिकाणी आहेत मशिन
भुसावळ स्थानकावरील एक-तीन, चार-सहावर तीन, मनमाड येथे तीन व नाशिक येथे फलाट क्रमांक एक, दोन,तीन वर वॉटर व्हेडींग मशीनची उभारणी करण्यात आली आहे.