शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय समोर ठेवले तर यश निश्चित मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST

जालना : सातत्य आणि जिद्दीने कष्ट केले तर यश नक्की मिळते. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अभ्यास ...

जालना : सातत्य आणि जिद्दीने कष्ट केले तर यश नक्की मिळते. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अभ्यास करावा, असे आवाहन सत्यकुमार उपाध्याय यांनी केले.

येथील ब्राम्हण सभा, परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने यूपीएससीत यश संपादीत केल्याबद्दल सत्यकुमार उपाध्याय यांचा सत्कार करण्यात आला. माझ्या यशाचे श्रेय शिक्षक, आई-वडील, महाविद्यालयीन मित्रांना जाते, असे उपाध्याय म्हणाले. कठोर मेहनत करणाºयांच्या पदरी नक्की यश पडते, असेही ते म्हणाले. कार्यक्रमास अ‍ॅड. बळवंत नाईक, मुकुंद कुलकर्णी, गिरीष दशरथ, अरूण भालेराव, रसना देहेडकर, एस.जी. अग्निहोत्री, एस. एन. कुलकर्णी, कल्याण देशपांडे, डॉ. रूईखेडकर, संजय देशपांडे, दीपक रणनवरे, पवन जोशी, विश्वंभर कुलकर्णी, अरुण भालेराव, डॉ. गणेश अग्निहोत्री, योगेश पाठक, अपर्णा राजे, देशपांडे, शालिनी पुराणिक, श्रीकांत शेलगावकर, गिरीश दशरथ, वामन आगटे, ब्राह्मण सभेचे कोषाध्यक्ष अशोक देशमुख, सचिन देशपांडे, सिद्धू पिंपरकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक रमेश देहेडकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुभाष भाले यांनी केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(फोटो)