शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जाणता राजांना घराघरांत अन् मनामनातून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST

यंदाच्या शिवजयंतीवर कोरोनाचे सावट असल्याने अनेक निर्बंध होते. अशाही स्थितीत शिवप्रेमींचा उत्साह टिकून होता. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ...

यंदाच्या शिवजयंतीवर कोरोनाचे सावट असल्याने अनेक निर्बंध होते. अशाही स्थितीत शिवप्रेमींचा उत्साह टिकून होता. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी अंकुशराव देशमुख, अंकुशराव राऊत, आर. आर. खडके, विजयकुमार पंडित, ज्ञानदेव पायगव्हाणे, विश्वासराव भवर, अशोक आगलावे, शिर्के, समितीचे अध्यक्ष रवींद्र राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देवीदान, सचिव ॲड. रवींद्र डुरे, कोषाध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष विमल आगलावे, क्रांती खंबायतकर, शीतलताई तनपुरे, सुवर्णा राऊत, विभावरी ताकट, गणेश सुपारकर, सागर देवकर, तय्यब देशमुख, प्रकाश जगताप, संजय देठे, राजेंद्र गोरे, प्रशांत गाढे, शिवाजी तनपुरे, दिगंबर राव पेरे, सुरेश गाजरे, संतोष गाजरे, विजय वाढेकर, भरत मानकर, विलास तिकांडे, प्रवीण बावणे, गजानन लाखोले, भुरेवाल, घनश्याम बिर्ला, सुशील शिंदे, मुन्ना गजभिये, रवी खांडेकर यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य व शिवप्रेमींची उपस्थिती होती.

चौकट

शिवसनेकडून अभिवादन

शिवजयंतीनिमित्त माजी मंत्री तथा बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर, पंडित भुतेकर, रावसाहेब राऊत शहरप्रमुख आत्मानंद भक्त, नगरसेवक विष्णू पाचफुले, विजय पवार, संतोष जांगडे, संदीप नाईकवाडे, गोपी गोगडे, लखन कनीसे, घनश्याम खाकीवाले, अरुण काकडे, राजू ससलामपुरे, किशोर शिंदे, राजू घोडे, नरेश कपूर, रामेश्वर कुदल, दिनेश भगत, विकास शिरसागर, ॲड. बबन मगरे यांच्यासह शिवसैनिक सैनिकांची उपस्थिती होती.

चौकट

आमदार कैलास गोरंट्याल अभिवादन

आमदार कैलास गोरंट्याल यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन केले. याचवेळी गांधीचमन येथील कार्यक्रमासही त्यांनी हजेरी लावली. यावेळी नगरसवेक महावीर ढक्का यांच्यासह अन्य काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती होती. या आधीच आपण शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी जालना पालिकेने ५० लाख रुपये दिले आहेत. लवकरच हायड्रॉलिक सीडी बांधणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले. तसेच त्यांनी शिवजयंतीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

===Photopath===

190221\19jan_31_19022021_15.jpg~190221\19jan_32_19022021_15.jpg~190221\19jan_33_19022021_15.jpg

===Caption===

फोटो क्रमांक १, आ. कैलास गोरंट्याल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. ~ माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. ~ शिवाजी महाराजांच्याय जयंती निमित्त उत्सव सिमतीकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवर.