शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

६ कोटी खर्चून अन्नअमृतचा आहार प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:43 IST

इस्कॉन या संस्थेचा एक भाग असलेल्या अन्नअमृत या संस्थेकडून जालन्यात अद्यायावत अन्न तयार करण्यासाठीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इस्कॉन या संस्थेचा एक भाग असलेल्या अन्नअमृत या संस्थेकडून जालन्यात अद्यायावत अन्न तयार करण्यासाठीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी जालन्यातील उद्योजकांकडून याला मोठी मदत मिळत आहे. गोल्डल ज्युबिली शाळेच्या एक एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.जागतिक अन्न पुरस्कार विजेते स्व. बद्रीनारायण बारवाले यांच्या परिवाराकडून या प्रकल्पासाठी भरीव मदत झाल्याने या प्रकल्पाला जालन्यात गती आली आहे. यासासाठी अंदाजे सहा कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्रकल्प उभारणीसाठी परिश्रम घेत असलेल्य सामाजिक कार्यर्त्या अनया अग्रवाल यांच्यासह या संस्थेचे मराठवाडा विभागाचे समन्वयक सुदर्शन पोटभरे, गणेश नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती.पोटभरे म्हणाले की, शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेवरच हा प्रकल्प आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे या हेतून अन्नअमृत फाऊंडेशनकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. औरंगाबादेत गेल्या पाच वर्षापासून या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार पुरविला जात आहे. जालन्यातील सात शाळांमध्ये या संस्थेकडून ६ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येत आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिकfoodअन्नSchoolशाळाStudentविद्यार्थी