मुंबई - उद्धवसेनेच्या वर्धापनदिनी पक्ष कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यावेळी आ. आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करून पक्षाची मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, स्वतः आदित्य ठाकरे यांनी कार्याध्यक्ष पद दिले जाण्याबाबत पक्षामध्ये चर्चा झालेली नाही, असे सांगत याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. खा. संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. कार्याध्यक्ष पदाबाबतकाही ठरलेले नाही. आदित्य यांचे नाव समोर आले असेल तर स्वागत केले पाहिजे, असे ते म्हणाले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}} English
हिंदी सारांश
Web Title : Aditya Thackeray responds to rumors of becoming working president.
Web Summary : Aditya Thackeray denies discussions about him becoming Shiv Sena's working president. Sanjay Raut welcomes the suggestion, stating the decision rests with Uddhav Thackeray. Party meeting expected soon.

Web Title : कार्यकारी अध्यक्ष बनने की अफवाहों पर आदित्य ठाकरे की प्रतिक्रिया।
Web Summary : आदित्य ठाकरे ने शिवसेना का कार्यकारी अध्यक्ष बनने की चर्चाओं का खंडन किया। संजय राउत ने सुझाव का स्वागत किया, कहा कि फैसला उद्धव ठाकरे पर निर्भर है। जल्द ही पार्टी की बैठक होने की उम्मीद है।