शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जाफराबादेत ठिकठिकाणी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST

तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार केशव डकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित ...

तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार केशव डकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे, गटविकास अधिकारी बोडखे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अशोक काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे, प्रा. विनोद हिवराळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

जिजाऊ महाविद्यालयात, वरुड बु.

वरुड बुद्रुक : येथील जिजाऊ कला व विज्ञान महाविद्यालयात सुयश लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विलास शिंदे, सुनील सातव, भागवत करडेल, प्राचार्य प्रा. पवार, प्राचार्य प्रा. भालके, प्रा. सिद्धेश्वर लोखंडे, लांडगे, गाडेकर, चव्हाण, भाग्यश्री देशमुख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

..........

गुरुदेव विद्यालय, जानेफळ पंडित

जानेफळ पंडित : येथील श्री गुरुदेव उच्च माध्यमिक विद्यालयात संस्था सचिव पी. एस. मुरकुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक जी. एन. सिनगारे, आर. आर. पंडित, प्रा. के. जी. पंडित, प्रा. जीवन मुरकुटे आदींची उपस्थिती होती.