coronavirus : जालन्यात ४२ कोरोनाबाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या ५०४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:01 IST2020-06-28T11:00:29+5:302020-06-28T11:01:55+5:30

174 जणांवर उपचार सुरू आहेत.

coronavirus: 42 coronavirus infected person detected ; Total number of patients 504 | coronavirus : जालन्यात ४२ कोरोनाबाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या ५०४

coronavirus : जालन्यात ४२ कोरोनाबाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या ५०४

जालना: जिल्ह्यात रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 42 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील तब्बल 35 रुग्ण जालना शहरातील आहेत. तर अन्य सात जण अन्य गावातील आहेत. 

शनिवारी रात्री पाठवलेल्या 119 अहवाल पाठवले होते. त्यापैकी 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.74 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जालना जिल्ह्यात एकूण बाधित रुग्ण संख्या 504 झाली असून 317 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.174 जणांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: coronavirus: 42 coronavirus infected person detected ; Total number of patients 504