coronavirus : जालन्यात नवीन १२ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 09:50 IST2020-06-13T09:49:35+5:302020-06-13T09:50:33+5:30

राज्य राखीव दलाच्या चार जवानांचा समावेश

coronavirus: 12 new patients added to the Jalana | coronavirus : जालन्यात नवीन १२ रुग्णांची भर

coronavirus : जालन्यात नवीन १२ रुग्णांची भर

ठळक मुद्देबदनापूर तालुक्यात चार बाधीत

जालना: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढतच आहे. शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नवीन 12 रुग्णांची भर पडली आहे.

त्यात राज्य राखीव दलातील 4 जवानांचा समावेश आहे. अन्य चारजण कादराबाद तर बदनापूर तालुक्यातील भरडखेडा येथील चार जणांचा समावेश आहे. एकूण रुग्ण संख्या 267 वर पोहचली आहे. त्यापैकी दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.

Web Title: coronavirus: 12 new patients added to the Jalana