शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याजवळ झालेल्या अपघातात काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 00:16 IST

दोन जण गंभीर जखमी; अतिदक्षता विभागात उपचार सुरू 

जळगाव: जालना - सिंदखेडराजा रस्त्यावर चार चाकी व ट्रक अपघातात कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आसिफ खान इस्माईल खान (रा.मुक्ताईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुक्ताईनगर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव व अॕड. संतोष इंगळे (मेळसांगवे) गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. औरंगाबाद येथील कामकाज आटोपून तिघे  कारने जालनामार्गे मुक्ताईनगरला परत येत असताना  जालना- सिंदखेराजा रस्त्यावर हा अपघात झाला.   आत्माराम जाधव व अॕड. संतोष इंगळे हे दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील यांच्या हॉस्पिटलसमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. आसिफ खान यांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनास्थळ व हॉस्पिटलकडे मित्रपरिवार व  नातेवाईक रवाना झालेले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसAccidentअपघात