शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या कारवायांची फाइल सोपविणार

By admin | Updated: October 23, 2015 01:51 IST

पाकिस्तानात होणाऱ्या विध्वंसक कारवायांमागे भारताचा हात असून, त्याबाबतची फाइलच आपण भारताला सोपविणार असल्याचा अजब दावा पाकिस्तानचे विदेश सचिव

वॉशिंग्टन : पाकिस्तानात होणाऱ्या विध्वंसक कारवायांमागे भारताचा हात असून, त्याबाबतची फाइलच आपण भारताला सोपविणार असल्याचा अजब दावा पाकिस्तानचे विदेश सचिव एजाज अहमद चौधरी यांनी केला आहे.येथे पत्रकारांशी बोलताना एजाज अहमद चौधरी म्हणाले की, ‘भारताशी होणाऱ्या यापुढील चर्चेत या तीन फाइल सोपविल्या जातील. अर्थात, या फाइल म्हणजे भारताने पाकिस्तानात केलेल्या विध्वंसक कारवायांचे पुरावेच आहेत. या फाइल तत्पूर्वीच अमेरिकेकडे सोपविण्यात आल्या,’ असे सांगून चौधरी म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांना याची माहिती असायला हवी, म्हणून या फाइल अमेरिकेकडे सोपविल्या आहेत.’एजाज अहमद चौधरी म्हणाले की, ‘या फाइलमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर माहिती देण्यात आली आहे, ते आताच आम्ही सांगणार नाही. सरकारकडून याबाबत निर्णय झाल्यानंतर आम्ही तो विषय सार्वजनिक करू.’ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी अमेरिकेकडे तीन फाइल सोपविल्या आहेत. प्रामुख्याने कराची, कबीलाई आणि बलुचिस्तानात होणाऱ्या विध्वंसक कारवायात भारताचा हात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.