शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटापूर्वी मिळालेला अमेरिकेचा B1-B2 व्हिसा आता वैध आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 12:50 IST

कोरोना संकटाच्या सामना करणाऱ्या अमेरिकेनं काही देशांमधील प्रवाशांवर बंदी घातली आहे

प्रश्न- मला कोरोना महामारी येण्यापूर्वी B1-B2  व्हिसा मिळाला. तो आताही वैध आहे का? मी अमेरिकेला जाऊ शकतो का?उत्तर: कोरोनाच्या आधी जारी करण्यात आलेले व्हिसा आताही वैध आहेत. बी१-बी२ व्हिसा धारकांच्या अमेरिकेत येण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र काही भौगोलिक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. त्याबद्दल सजग असायला असावं.व्यवसायासाठी आणि पर्यटनासाठी वैध व्हिसा आणि पासपोर्टच्या आधारे अमेरिकेत येणाऱ्यांचं स्वागत आहे. बिझनेस व्हिसावर प्रवास करणारे त्यांच्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून परिषदेत सहभागी होतात किंवा व्यवसायिक व्यवहार करतात. पर्यटन व्हिसावर आलेले प्रवासी पर्यटन स्थळांना भेटी देतात, त्यांच्या कुटुंबाला, मित्रांना भेटतात किंवा वैद्यकीय उपचार घेतात.अमेरिकेत येण्याच्या आधीचे १४ दिवस खाली दिलेल्या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. यामध्ये चीन (हाँगकाँग आणि मकाऊमधील विशेष प्रशासकीय विभागाचा अपवाद), इराण, शेंगन, युके, रिपब्लिक ऑफ आयर्लंड आणि ब्राझीलचा समावेश आहे. या भागांमधून येणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.नेहमीच्या व्हिसा ऑपरेशन्ससाठी सध्या दूतावास बंद आहे. दूतावास कधी सुरू होणार याची माहिती संकेतस्थळावर देण्यात येईल. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असल्यास ते तुम्ही support-india@ustraveldocs.com वर ई-मेल करू शकता. 

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसाcorona virusकोरोना वायरस बातम्या