शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानींच्या हाती लागला सोन्याचा खजिना; अमरुल्लांच्या घरावर छापा, नोटा मोजताना दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 05:57 IST

तालिबानला पंजशीरमधून प्रतिकार करणारे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या घरातून तालिबानला माेठा खजिना हाती लागला आहे.

काबूल : तालिबानला पंजशीरमधून प्रतिकार करणारे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या घरातून तालिबानला माेठा खजिना हाती लागला आहे. तालिबान्यांना सालेह यांच्या घरातून काेट्यवधी डाॅलर्स आणि साेन्याची बिस्किटे सापडली आहेत. नाेटा माेजताना तालिबान्यांना घाम फुटला. यासंबंधी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

तालिबानच्या मल्टिमीडिया शाखेचा प्रमुख अहमदुल्ला मुत्तकी याने ट्विटरवर याबाबत एक व्हिडिओ पाेस्ट केला. सालेह यांच्या घरावर छापा मारल्याचा दावा त्याने केला आहे. (वृत्तसंस्था)

घरात काय काय सापडले?

- ६५ लाख डाॅलर्स, १८ साेन्याची बिस्किटे 

- माेठ्या प्रमाणावर दागिनेही हाती लागले

पोटासाठी विकताहेत वस्तू 

- तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याच्या महिनाभरानंतर अनेक शहरांमध्ये भीषण चित्र दिसू लागले आहे. - उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद असल्याने दाेन वेळच्या जेवणासाठी लाेकांवर अक्षरश: घरातील वस्तू विकायची वेळ आली आहे. काबूलमध्ये चमन-ए-हाेजाेरी नावाचा एक बाजार आहे. तिथे लाेक घरातील भांडी, पंखे, साेफासेट इत्यादी वस्तू विकण्यासाठी घेऊन येत आहेत. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान