शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडमधली रतन टाटांची टाटा स्टील कंपनी चौकशीच्या फे-यात

By admin | Updated: April 8, 2016 16:45 IST

रतन टाटांची इंग्लंडमधली कंपनी टाटा स्टीलची स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत.

ऑनलाइन लोकमतइंग्लंड, दि. ८- रतन टाटांची इंग्लंडमधली कंपनी टाटा स्टीलची स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. टाटा स्टीलचे कर्मचारी स्टीलच्या उत्पादनात भेसळ करून  बनावट प्रमाणपत्र देत असल्याचा इंग्लंडच्या पोलिसांनी आरोप केला आहे. या प्रकरणाची इंग्लंडचे पोलीस अधिकारी अधिक तपास करत असल्याचं वृत्त डेली मेल या वर्तमानपत्रानं दिलं आहे. 500 ग्राहकांशी लागेबांधे असलेल्या टाटा स्टीलच्या जवळपास 9 कामगारांना या भेसळप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे बीएई आणि रोल्स रॉयस या कंपन्या प्रभावित झाल्या आहेत. मात्र या प्रकरणाची चौकशी साध्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतानाही गुन्हेगारी पार्श्वभूमीनुसार या कंपनीतल्या कामगारांची चौकशी केली जाते आहे. मुंबईत झालेल्या एका बैठकीत रतन टाटांनी इंग्लंडमधला टाटा स्टीलचा सर्व व्यवसाय विकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं होतं. इंग्लंडमधल्या टाटा स्टील कंपनीतल्या कारखान्यात हजारो लोक जोखमीवर नोकरी करत आहेत. कंपनीच्या मते उत्पादनाच्या किमतीमुळे कंपनी मोठ्या प्रमाणात तोटा सहन करत आहे. चीनशी स्पर्धा असल्यानं मोठ्या प्रमाणात स्टीलचा जागतिक बाजारात पुरवठा करावा लागतो आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटांनीही कंपनीत गुंतवणूक कमी आणि माणसे जास्त असल्याचं मान्य केलं आहे. इंग्लंडमध्ये टाटा स्टील कंपनीतल्या कारखान्यातल्या जवळपास 1 हजार लोकांना नोकरी गमवावी लागली आहे. तर तालबोटमधल्या 750 जणांनी नोकरी सोडावी लागली आहे. ऑक्टोबर 2015ला जवळपास 1200 कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे. त्याचवेळी रेडकारमधला स्टीलचा कारखाना बंद करावा लागला आहे. प्रसिद्ध उद्योगपती संजीव गुप्तांनीही टाटा स्टीलनं  यातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर टाटा कंपनीचे बिझनेस सेक्रेटरी साजिद जावेद यांनी टाटा स्टील विकण्याच्या विचारत असल्याचं प्रतिपादन केलं आहे.