Pakistan-Afghanistan Ceasefire: दोहा येथे कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या यशस्वी शांतता चर्चेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमा संघर्षावर नियंत्रण मिळवण्याचा हा महत्त्वपूर्ण पाऊल. ...
तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या टी२० मालिका स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शुक्रवारी रात्री पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानात हवाई हल्ला केला. पक्तिकामधील अर्गुन आणि बारमल जिल्ह्यांमध्ये झालेल्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानातील तरुण क्रिकेटपटू ठार झाले. ...
ट्रम्प प्रशासनाचा निर्णय दिशाहीन असून तो बेकायदाही आहे, असा त्यांचा दावा आहे. या खटल्यात ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ व ‘डिपार्टमेंट ऑफ स्टेट’ यांसह त्यांच्या सचिवांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे. ...
xi jinping he weidong china politics: चिनी लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च लष्करी नेते हे वेइडोंग यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे ...
इस्लामाबादमध्ये रशियाचे राजदूत म्हणून काम करणारे अल्बर्ट खोरेव्ह यांनी पाकिस्तानी अँकरला सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तान आणि भारताने काश्मीर वाद केवळ द्विपक्षीय मार्गानेच सोडवावा, असे त्यांनी सांगितले. ...