सीरियन स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ब्रुसेल्स येथे घेतलेली बैठक अखेर निष्फळ ठरली. युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांनी यामध्ये सहभाग घेतला. ...
अफगाणिस्तानात तालिबान दहशतवाद्यांनी कारागृहावर हल्ला करून सोमवारी शेकडो कैद्यांची सुटका करून घेतली. या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला. दहशतवादी लष्करी गणवेशात आले होते. ...
ब्रिटनच्या हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या दोन वर्षांत जागतिक तापमान सर्वात जास्त असेल. या तापमानामुळे जगाच्या हवामान व्यवस्थेत खूपच मोठे बदल ...
नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्राचा दर्जा देण्यास घटना तयार करण्यासाठी भरवलेल्या संसदेने नकार दर्शवला असून त्यामुळे देशाच्या काही भागात हिंसक वळण लागले आहे ...
जर्मनीने जरी स्थलांतरितांसाठी दारे उघडली असली तरी आता मात्र या लोंढ्यांचा जर्मन शहरांवर ताण येत आहे. जर्मनीच्या दक्षिणेस असणाऱ्या म्युनिक शहरामध्ये शनिवारी १३ हजार स्थलांतरित येऊन थडकले आहेत ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यात २७ सप्टेंबरला फेसबुक हेडक्वॉर्टरला भेट देणार आहेत. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबत पोस्ट करून माहिती दिली आहे. ...
भूमध्य समुद्राचा सर्वात कठिण आणि जीवावर बेतणाऱ्या मार्गाला काही सीरियन लोकांनी पर्याय शोधला आहे. संपुर्ण युरोपला वळसा घालून रशियामार्गे हे स्थलांतरित नॉर्वेमध्ये जात आहेत. ...