पती उंच नसल्याने सौदी अरेबियात एका महिलेने थेट घटस्फोट मागितला आहे. पती माझ्यापेक्षा उंचीने कमी असल्याने सर्वांसमोर नाचक्की होते असे या महिलेचे म्हणणे आहे. ...
सौरऊर्जेवर आधारीत प्रकल्पासाठी आणि क्लीन एनर्जी कॉरिडॉरसाठी जर्मनी भारताला २ अब्ज युरोंचे (सव्वा दोन अब्ज डॉलर्स) सहाय्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
भारतासहित इतर देशांच्या व्यक्तींची अशी अनेक बँक खाती आहेत ज्यावर ६० वर्षांत व्यवहारच झाला नाही. अशा बँक खात्यांची माहिती स्वीस बँक डिसेंबरमध्ये देणार आहे. ...
आपला देशच दहशतवादाचा बळी ठरला असून, पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची चिथावणी असल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रात करीत असताना जवळपास ...
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात कुंदूज शहरातील १९ जण ठार झाल्यानंतर वैद्यकीय मदतीचे काम करणाऱ्या ‘मेडिसिन्स सॅन्स फ्रँटियर्स’ (एमएसएफ) या स्वयंसेवी संस्थेने काम थांबविले आहे. ...
नासाच्या न्यू होरायझन यानाने प्लुटोच्या ‘चेरॉन’ या सर्वात मोठ्या चंद्राची आजवरची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे टिपली आहेत. त्यामुळे प्लुटोच्या अनेक भूगर्भीय रहस्यांचा उलगडा होण्यास ...
जगातील सर्वोच्च पुरस्कारादाखल दिले जाणारे नोबेल पदक आपल्याही गळ््यात पडावे, असे वाटत असल्यास त्यासाठी सदैव युद्धसदृश परिस्थितीत असलेल्या मध्यपूर्वेत ...