लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सू की यांना म्यानमारचे अध्यक्ष सत्ता सोपविणार - Marathi News | Suu Kyi will give power to the President of Myanmar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सू की यांना म्यानमारचे अध्यक्ष सत्ता सोपविणार

आपल्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने सुधारणा केल्यानेच आँग सॅन सू की यांच्या पक्षाला मोठा विजय मिळाल्याचा दावा म्यानमारचे अध्यक्ष थेन सीन यांनी केला असून, सत्ता हस्तांतरण सुलभरीत्या केले जाईल ...

पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलिस जखमी - Marathi News | Terror attacks in Turkey, four policemen injured after Paris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलिस जखमी

पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही इसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला असून या हल्ल्यात चार पोलिस जखमी झाले आहे. ...

पॅरिस दहशतवादी हल्ला, एका दहशतवाद्याची ओळख पटली - Marathi News | Paris terrorist attack, identified as a terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅरिस दहशतवादी हल्ला, एका दहशतवाद्याची ओळख पटली

फ्रान्समधील पॅरिस येथे दहशतवादी हल्ला करणा-या सातपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. उमक इस्माइल मुस्तेफई ( वय २९) असे या दहशतवाद्याचे नाव आहे. ...

तुर्कीत मोदींना मोसाद व MI5 चे सुरक्षा कवच ? - Marathi News | Mosaad and MI5 security cover in Turkey? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुर्कीत मोदींना मोसाद व MI5 चे सुरक्षा कवच ?

जी - २० परिषदेसाठी तुर्कस्तानमध्ये दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुर्कीतील गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि ब्रिटनमधील गुप्तचर यंत्रणा एमआय ५ चे सुरक्षा कवच मिळणार आहे. ...

ब्लॅक फ्रायडे, पॅरिसमध्ये अतिरेकी हल्ल्यात १२८ ठार - Marathi News | 128 killed in terrorist attack in Black Freud, Paris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्लॅक फ्रायडे, पॅरिसमध्ये अतिरेकी हल्ल्यात १२८ ठार

पॅरिसमधील नरसंहाराने ब्लॅक फ्रायडेच्या पाश्चात्त्य धारणेला पुन्हा उजाळा मिळाला. शुक्रवार आणि १३ तारीख यांचा संयोग मध्ययुगापासूनच घातक समजला जातो. या दिवसाला काळा शुक्रवार आणि अपशकुनी दिवस समजतात. ...

पॅरिस हादरले! - Marathi News | Paris shook! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅरिस हादरले!

पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यात १२८ जण ठार, तर १८० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८० जणांची प्रकृती गंभीर आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, हॉटेल त्याचप्रमाणे फूटबॉलच्या सामन्यावेळेस झालेल्या ...

दहशत अन् रक्ताचा सडा! - Marathi News | Panic and blood rack! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशत अन् रक्ताचा सडा!

हल्लेखोरांकडे युद्धात वापरली जाणारी शस्त्रे होती. त्यात स्वयंचलित रायफलींचा समावेश होता. त्यांच्याकडे स्फोटके असलेले आत्मघातकी बेल्टही होते. त्यांनी शहरात ६ ठिकाणी बेछूट गोळीबार केला ...

हे त र यु द्ध च ! , फ्रान्समधील वृत्तपत्राकडून वर्णन - Marathi News | This is true! , From a French newspaper | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे त र यु द्ध च ! , फ्रान्समधील वृत्तपत्राकडून वर्णन

पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे वर्णन येथील वृत्तपत्रांनी ‘हे तर युद्धच’ असे केले असून, देश अशा प्रकारांना खंबीरपणे तोंड देणार असल्याचे म्हटले आहे. ...

डिसेंबरमध्ये भारतात खेळण्यासाठी BCCI चे पाकिस्तानला आमंत्रण? - Marathi News | BCCI's invitation to play in India in December? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डिसेंबरमध्ये भारतात खेळण्यासाठी BCCI चे पाकिस्तानला आमंत्रण?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी शुक्रवारी फोन केला आणि डिसेंबरमध्ये भारतात क्रिकेट सामने खेळण्यासाठी निमंत्रण दिले अशी माहिती दिली ...