लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
२४७२ महिलांचा सर्वात मोठ्ठ्या ब्लँकेटचा गिनीज वर्ल्ड बूक रेकॉर्ड - Marathi News | 2472 women's biggest blanket Guinness world book record | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४७२ महिलांचा सर्वात मोठ्ठ्या ब्लँकेटचा गिनीज वर्ल्ड बूक रेकॉर्ड

भारतासह जगातील सात प्रमुख देशांतील तब्बल २४७२ महिला फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र आल्या आणि पाच महिन्यांच्या मेहनतीतून ११,१४८ चौरस मीटरचे ‘ब्लँकेट’ साकारले. ...

Zika व्हायरसमुळे टाटा मोटर्सच्या Zica गाडीची गोची! - Marathi News | Tata Motors launches Zica car with Zika virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Zika व्हायरसमुळे टाटा मोटर्सच्या Zica गाडीची गोची!

टाटा मोटर्सने झिका नावाची नवीन हॅचबॅक लाँच केली खरी, परंतु झिका व्हायरसमुळे या गाडीचे नाव बदलण्याचा विचार कंपनी करत आहे. ...

पेशावर हल्ल्यानंतर १८२ मदरशांना टाळे - Marathi News | After the Peshawar attack, 182 madrashas were kept in the queue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेशावर हल्ल्यानंतर १८२ मदरशांना टाळे

पेशावरच्या शाळेवरील २०१४च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादात कथितरीत्या गुंतलेल्या मदरशांवर देशव्यापी कारवाई करताना १८२ मदरसे बंद केले आहेत. ...

बोको हरमच्या हल्ल्यात ८६ ठार - Marathi News | 86 killed in Boko Haram attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोको हरमच्या हल्ल्यात ८६ ठार

बोको हरम या संघटनेच्या दहशतवाद्यांनी नायजेरियाच्या ईशान्येकडील कडील गावांमध्ये हल्ला करून ८६ जणांना ठार केले ...

पेशावर हल्ल्यानंतर १८२ मदरशांना टाळे - Marathi News | After the Peshawar attack, 182 madrassas are kept | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेशावर हल्ल्यानंतर १८२ मदरशांना टाळे

पेशावरच्या शाळेवरील २०१४च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादात कथितरीत्या गुंतलेल्या मदरशांवर देशव्यापी कारवाई करताना १८२ मदरसे बंद केले आहेत. ...

पॅरिस हल्ल्यानंतर युरोपातील सुरक्षेत वाढ - Marathi News | Europe's security increase after the Paris attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅरिस हल्ल्यानंतर युरोपातील सुरक्षेत वाढ

दहशतवादी हल्ल्यानंतर अधिकच सतर्क झालेल्या पॅरिससह देशात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तथाापि, अतिरेक्यांविरुद्धच्या या लढाईत फ्रान्स दिवसाला दहा लाख युरो खर्च करीत आहे ...

पठाणकोट; पाकला हवेत आणखी पुरावे - Marathi News | Pathankot; More evidence in the air | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पठाणकोट; पाकला हवेत आणखी पुरावे

पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या चौकशी यंत्रणांनी काहीही प्रगती केलेली नाही ...

काबूलमध्ये आत्मघाती हल्ला, १० ठार - Marathi News | Suicide attack in Kabul, 10 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये आत्मघाती हल्ला, १० ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. ...

एका मिनिटासाठी google.com चा मालक झालेल्या सन्मयला गुगलने दिले आठ लाखाचे बक्षीस - Marathi News | The 8-lakh prize given to Google by Sanla Google, owner of google.com for a minute | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका मिनिटासाठी google.com चा मालक झालेल्या सन्मयला गुगलने दिले आठ लाखाचे बक्षीस

एका मिनिटासाठी गुगल डॉट कॉमचा मालका झालेल्या सन्मय वेदला गुगलने तब्बल आठ लाख रुपये दिले आहेत. ...