२००४ साली पोलिसांच्या चकमकीत मारली गेलेली इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी होती व अक्षरधाम मंदिर आणि नरेंद्र मोदी तिच्या निशाण्यावर होते असा धक्कादायक खुलासा हेडलीने केला. ...
रॉयल मरीन सर्व्हिसेसच्या टायटॅनिक या ऐतिहासिक जहाजाची प्रतिकृती ‘टायटॅनिक-२’ या नावाने २०१८ मध्ये सेवेत रुजू होईल. १०६ वर्षांपूर्वी मूळ टायटॅनिक जहाज उत्तर अटलांटिक ...
सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम तारा निर्माण करण्याची विस्मयकारक वैज्ञानिक किमयागारी चीनच्या वैज्ञानिकांनी सोमवारी साध्य केली. ...
१०५ कॅरेट्सचा कोहिनूर हिरा पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रांताचा भाग असल्यावने तो पाकिस्तानमधअये परत आणावा अशी मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयाने स्वीकारली. ...
पाकिस्तानातील हिंदूंना अखेर अनेक दशकांनंतर हिंदू विवाह कायदा मिळणार आहे. या कायद्याची मागणी अनेक दशकांपासून होऊनही तिच्याकडे संबंधितांनी केलेले दुर्लक्ष व निष्क्रियता संपुष्टात ...
मुंबई हल्ल्याच्या (२६/११) गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी अमेरिका भारताला शक्य ती सर्व मदत करील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटले. मुंबईवर प्रत्यक्ष झालेल्या ...
दोन प्रवासी रेल्वेंची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत ९ जण ठार, तर अन्य १५० जण जखमी झाले. दक्षिण जर्मनीतील दुर्गम भागात सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ...
शनिवारच्या भूकंपामध्ये तैवानमध्ये इमारत कोसळून ३९ जणांना प्राण गमवावे लागले होते. या इमारतीच्या विकासकाला अटक करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे ...