लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अमेरिकेवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला - Marathi News | Terrorist attack on US ahead of presidential election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अमेरिकेवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला

अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अमेरिकेवर हल्ला करण्याची योजना अल कायदाने आखली आहे. ...

आता ब्रिटनमध्ये जाणं होणार अवघड - Marathi News | Now it's hard to get to Britain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ब्रिटनमध्ये जाणं होणार अवघड

देशात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराला चाप लावण्यासाठी ब्रिटनने व्हिसा धोरणात बदल केला असून, युरोपियन समुदायाबाहेरील नागरिकांसाठी व्हिसासंबंधीचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कृत्रिम गर्भधारणेत डॉक्टरने स्वत:चे स्पर्म्स वापरुन केली महिलेची फसवणूक - Marathi News | In the artificial pregnancy, the doctor used fraudulently by using her own competitions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कृत्रिम गर्भधारणेत डॉक्टरने स्वत:चे स्पर्म्स वापरुन केली महिलेची फसवणूक

नैसर्गिक गर्भधारणा होत नसल्याने त्यांनी कृत्रिम गर्भधारणेचा निर्णय घेतला. त्यावेळी डॉ. बारविन यांनी.. ...

पाकिस्तान जाणुनबुजून करतंय स्थानिकांवर गोळीबार, 500 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन - Marathi News | Pakistan knowingly firing at the local people, 500 times violation of arms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान जाणुनबुजून करतंय स्थानिकांवर गोळीबार, 500 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन

पाकिस्तानने बदला घेण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सैन्यांना भारतीय बीएसएफ जवान, लष्कर यांच्यासोबत स्थानिकांनाही टार्गेट करण्याचे आदेश दिले आहेत ...

BSF जवानांपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, सफेद झेंडे दाखवत घेतली माघार - Marathi News | Pakistan has shown off the knees, white flags against BSF jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF जवानांपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, सफेद झेंडे दाखवत घेतली माघार

शस्त्रसंधी उल्लंघन करणा-या पाकिस्तानला बीएसएफने इतकं चोख उत्तर दिलं होतं की त्यांनी हार पत्करत सफेद झेंडे दाखवून फायरिंग थांबवण्याची विनंती केली ...

चीनची दादागिरी, भारतात घुसून रोखले कालव्याचे काम - Marathi News | China's dadagiri, block canal work entry into India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची दादागिरी, भारतात घुसून रोखले कालव्याचे काम

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठया प्रमाणावर वाढलेला असताना बुधवारी लडाखमध्ये भारतीय आणि चीनी सैनिक आमने सामने आले. ...

माघार घेऊ नका, लढतच राहा; स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बगदादीची अतिरेक्यांना चिथावणी - Marathi News | Do not get out of your way; To save the lives of the victims of Baghdadi terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माघार घेऊ नका, लढतच राहा; स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बगदादीची अतिरेक्यांना चिथावणी

इराकमधील मोसूल शहरात इसिससविरुद्ध सुरू असलेली लढाई आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्टपणे दिसत असून, इसिसचा म्होरक्या असलेल्या अबू बक्र अल बगदादीला इराकी फौजांनी घेरले ...

संसदेने मंजुरी दिल्याखेरीज औपचारिक ‘ब्रेक्झिट’ नाही - Marathi News | There is no formal 'breakage' unless Parliament sanctioned it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संसदेने मंजुरी दिल्याखेरीज औपचारिक ‘ब्रेक्झिट’ नाही

(ब्रेक्झिट) कौल दिला असला तरी ‘हाऊस आॅफ कॉमन्स’ या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाची संमती घेतल्याखेरीज सरकार ‘ब्रेक्झिट’ची प्रक्रिया सुरु करू शकत नाही ...

हिलरी क्लिंटन यांची पाकला सहानुभूती - Marathi News | Hillary Clinton's sympathy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिलरी क्लिंटन यांची पाकला सहानुभूती

अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांची सहानुभुती पाकिस्तानकडे आहे ...