लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्रिटिश सरकारकडून मल्ल्यांची 'भारतवापसी' - Marathi News | Mallya's 'Bharatvapasi' from British Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटिश सरकारकडून मल्ल्यांची 'भारतवापसी'

बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय मल्ल्या यांचं प्रत्यार्पण करण्याची भारताची मागणी ब्रिटीश सरकारने मान्य केली आहे ...

अमेरिकेत भारतीय महिलेची मुलासह हत्या - Marathi News | Indian woman murdered with child in US | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेत भारतीय महिलेची मुलासह हत्या

अमेरिकेत भारतीय महिलेची सात वर्षीय मुलासोबत हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे ...

धक्कादायक ! बलात्कारावेळी शांत राहिली म्हणून आरोपीची सुटका - Marathi News | Shocking Relieving the accused as he remained calm during rape | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक ! बलात्कारावेळी शांत राहिली म्हणून आरोपीची सुटका

बलात्कार होत असताना पीडित तरुणीने आरडाओरड केली नाही म्हणून न्यायालयाने आरोपीची सुटका केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाझ शरीफ यांना दिल्या शुभेच्छा - Marathi News | Prime Minister Narendra Modi wishes to Nawaz Sharif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाझ शरीफ यांना दिल्या शुभेच्छा

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी छावणीवर हल्ला केल्यानंतर भारताने लगेचच सर्जिकल स्ट्राईकव्दारे या हल्ल्याला उत्तर दिले होते. ...

खेळताना सापडला 7 कॅरेटचा हिरा - Marathi News | 7 carat diamonds found while playing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खेळताना सापडला 7 कॅरेटचा हिरा

कुणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. एखादा अगदी रात्रीतूनही श्रीमंत होऊ शकतो. ...

दुबईत मालमत्तेसाठी भारतीयांचा पुढाकार! - Marathi News | Indian initiative for property in Dubai! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईत मालमत्तेसाठी भारतीयांचा पुढाकार!

संयुक्त अरब आमिरातीतील जमीन-जुमला (रिअल्टी) उद्योगात भारतीय गुंतवणूकदारांची तब्बल ३.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे. ...

इलेक्ट्रॉनिक बंदीचा भारतीयांना फटका - Marathi News | Indian prisoners fired on electronic bans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलेक्ट्रॉनिक बंदीचा भारतीयांना फटका

भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या दर दोन प्रवाशांपैकी एक प्रवासी दुबई, अबुधाबी, दोहा या मध्य पूर्वेतील शहरातून जातो. ...

कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी अमेरिकी व्हिसा नाही - Marathi News | There is no American visa for junior employees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी अमेरिकी व्हिसा नाही

कनिष्ठ कर्मचाऱ्यांकरिता अमेरिकेच्या एच-१बी व्हिसासाठी अर्जच न करण्याचा निर्णय इन्फोसिसने घेतला आहे. ...

लंडन हल्ल्यामागे इसिसच - Marathi News | Isisach in London attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडन हल्ल्यामागे इसिसच

ब्रिटनमध्ये बुधवारी दुपारी पार्लमेंट परिसराच्या बाहेरील हल्ला आम्ही घडविला होता, अशी कबुली इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली आहे. ...