लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले - Marathi News | 7 arrested in Bangladesh for mob lynching of Hindu youth; After receiving widespread criticism, Mohammad Yunus finally surrenders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले

मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात मारल्या गेलेल्या तरुणाचे नाव दीपू चंद्र दास असे होते. तो २७ वर्षांचा होता.  ...

इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का! - Marathi News | Imran Khan and Bushra Bibi sentenced to 17 years in prison; Big blow to former Pakistani Prime Minister in Toshakhana-2 case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!

हे प्रकरण एक महागडा बुलगारी ज्वेलरी सेट अत्यंत कमी किंमतीत खरेदी केल्याशी संबंधित असून या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ...

२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले - Marathi News | Ukraine biggest attack on a Russian 'shadow fleet' oil tanker in neutral waters 2000 km away | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले

या नेटवर्कच्या माध्यमातून रशिया कच्चे तेल विकून युक्रेन युद्धात पैसे जमा करते. युक्रेनने याआधीही काळ्या समुद्रात अशा जहाजांना टार्गेट केले आहे. ...

"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा - Marathi News | Tariff is now my 5th favorite word Why did Donald Trump say this Made a big announcement for America in north carolina | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा

आता टॅरिफ आपला सर्वात आवडता शब्द नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे... ...

एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर - Marathi News | US Donald Trump name missing from Epstein files; many photos of former President Bill Clinton surface | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर

गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा - Marathi News | It's been going on for 27 years! A goal-oriented soldier's epic journey around the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक जगातली वेगवान चाकं नाकारून तो पायी चालत निघाला आहे. ...

हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने - Marathi News | Violence breaks out after death of anti-Hasina leader, Hindu youth burnt; Protests over death of key leader in uprising | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने

इन्कलाब मंचचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या विविध भागांत निदर्शने, हिंसाचार झाला असून, देशात तणावाचे वातावरण आहे. ...

तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार - Marathi News | taiwan three killed in smoke grenade knife attacks at Taipei metro stations suspect also dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार

Taiwan Metro Attack: हल्लेखोराने आधी ग्रेनेड फेकले, नंतर चाकूहल्ला करण्यास सुरुवात केली ...

"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड - Marathi News | Jeffrey Epstein Lolita diary revealed cruel narrative was written on the bodies of underage girls | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड

डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केलेल्या एपस्टीनच्या नव्या फोटोंमध्ये अल्पवयीन मुलींच्या शरीरावर काहीतरी लिहिल्याचे दिसत आहे. ...