लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा - Marathi News | The emperor of the 98 lakh crore empire retires Warren Buffett resigns from the company at the age of 95 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा

वयाच्या ९५ व्या वर्षी सक्रिय कामातून निवृत्त झाल्यानंतर आता या साम्राज्याची धुरा त्यांचे उत्तराधिकारी ग्रेग अबेल यांच्या खांद्यावर असेल. ...

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट! - Marathi News | A 6.0 magnitude earthquake struck Japan on New Year's Eve, causing panic among citizens! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!

Japan Noda City Earthquake: जगाला नवीन वर्षाचे वेध लागले असतानाच जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा धक्का जाणवला आहे. ...

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे! - Marathi News | Russia Releases Video Proof of 91-Drone Strike on Vladimir Putin Residence; Route Map Traces Ukrainian UAVs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!

Russia Ukraine War: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्यावरून रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. ...

पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला? - Marathi News | lashkar e taiba terrorist saifullah kasuri threatens india vowing to continue jihad in kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, म्हणाला...

दहशतवादी हाफिज सईद नंतर लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला कसूरीचे चिथावणीखोर वक्तव्य ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय? - Marathi News | Sardar Ayaz Sadiq, Speaker of the National Assembly of Pakistan, met Indian External Affairs Minister S. Jaishankar in Dhaka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?

या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तिथे उपस्थित असणाऱ्या पाकिस्तानच्या काही नेत्यांनाही भेटले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

भारताने आमचे तळ उद्ध्वस्त केले; लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची जाहीर कबुली, ऑपरेशन सिंदूरचा धसका! - Marathi News | Operation Sindoor LeT Leader Admits India Destroyed Terror Infrastructure in Precision Strike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने आमचे तळ उद्ध्वस्त केले; लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची जाहीर कबुली, ऑपरेशन सिंदूरचा धसका!

ऑपरेशन सिंदुरमध्ये प्रचंड नुकसान झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द लष्कर-ए-तोयबाच्या एका बड्या नेत्याने दिली आहे. ...

Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | happy new year 2026 new zealand welcomes New Year 2026 with Auckland Sky Tower fireworks video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी

Happy New Year 2026 in New Zealand: जगभरात न्यूझीलंडने सर्वात आधी २०२६ या नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले ...

'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...' - Marathi News | Lashkar-e-Taiba chief Hafiz Saeed's big statement on 'Operation Sindoor'; said- 'India for the next 50 years...' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा पुन्हा एकदा भारताविरोधी भडकाऊ प्रचार सुरू केला आहे. ...

कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू - Marathi News | Who was Tatiana Schlossberg who died at 35 granddaughter of former US president john f keneddy cancer death | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू

Who is Tatiana Schlossberg: तातियानाच्या मृत्यूची बातमी जेएफके लायब्ररी फाउंडेशनने इंस्टाग्राम पोस्टमधून दिली ...