लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंपनीचे 80 कोटी रूपये महिलेने जुगारात उडवले, खुलासा झाला आणि मग.... - Marathi News | Company employee female lawyer wasted 80 crores in gambling and party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंपनीचे 80 कोटी रूपये महिलेने जुगारात उडवले, खुलासा झाला आणि मग....

महिला वकिल सारा जॅकलीन किंग कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज काउंटी शहरात राहणारी आहे. ती ब्रिटीश वर्जिन आयलॅंडवर असलेल्या एलडीआर इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये काम करत होती. ...

प्राणी-पक्षी भूकंपाआधी अस्वस्थ का होतात? - Marathi News | Why do animals and birds get restless before an earthquake? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्राणी-पक्षी भूकंपाआधी अस्वस्थ का होतात?

पृथ्वीच्या भूगर्भात सतत हालचाली सुरू असतात. भूकंप येतात, कधी कधी ते त्सुनामी बनतात. ...

Pakistan : कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांचा हल्ला, स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार - Marathi News | Pakistan Terrorist attack in Karachi police headquarters indiscriminate firing after explosion see video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांचा हल्ला, स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार

पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. आठ ते दहा दहशतवादी कराची पोलीस मुख्यालयात शिरले. ...

Bao Fan Goes Missing: चीनमध्ये हे काय सुरुये! आधी अलिबाबाचे जॅक मा आणि आता आणखी एक उद्योजक गायब - Marathi News | Bao Fan Goes Missing after Alibaba s Jack Ma and now another entrepreneur famous banker has disappeared | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये हे काय सुरुये! आधी अलिबाबाचे जॅक मा आणि आता आणखी एक उद्योजक गायब

Bao Fan Goes Missing: चीनमधील अब्जाधीशांच्या बेपत्ता होण्याचं सत्र थांबण्याचे नाव घेत नाही ...

George Soros vs BJP: अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसनेही घेतला सोरोस यांचा समाचार - Marathi News | American businessman George Soros attack Pm Modi over Gautam Adani issue bjp smriti irani congress slams foreign power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन अब्जाधीशाची PM मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसकडूनही सोरोसेचा समाचार

अदानी प्रकरणामुळे मोदींची भारतावरील पकड सैल झाली, असे विधान सोरोस यांनी केले होते. ...

इम्रान खानवर अटकेची टांगती तलवार! अटकेसाठी पोलीस मोठ्या संख्येने दाखल - Marathi News | pakistan imran khan plea rejected in lahore court police reached for arrest pti leader | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानवर अटकेची टांगती तलवार! अटकेसाठी पोलीस मोठ्या संख्येने दाखल

पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खान यांना पाकिस्तान पोलीस अटक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे ! - Marathi News | ....now snakes and butterflies will fight modern wars! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे !

काही वर्षांपूर्वी इस्त्रायलने संगणकीय दूरनियंत्रित साप (रोबो रेप्टाइल) शत्रुप्रदेशात सोडले होते. आता त्यांनी संगणकीकृत फुलपाखरे तयार केली आहेत. ...

देवानेच तारले... दहा दिवसांनंतर १७ वर्षीय युवतीची जिवंत सुटका - Marathi News | A 17-year-old girl was rescued alive after ten days in turkstan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देवानेच तारले... दहा दिवसांनंतर १७ वर्षीय युवतीची जिवंत सुटका

भूकंपबळींची संख्या तब्बल ४० हजारांवर ...

एका कंपनीने चक्क ३३ देशांच्या निवडणुकांचा निकालच बदलला! - Marathi News | A company changed the results of the elections of 33 countries! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका कंपनीने चक्क ३३ देशांच्या निवडणुकांचा निकालच बदलला!

इस्रायलच्या ‘टीम जॉर्ज’चा गुप्त तपासात पर्दाफाश; हॅकिंगची घेतली मदत ...