लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
टाटा, बाय बाय! शाहबाज शरीफ सरकार जाणार, पाकिस्तान काळजीवाहू पंतप्रधानांच्या शोधात... - Marathi News | Tata, bye bye! Shahbaz Sharif Govt will gone in August, Pakistan Looking For Caretaker Prime Minister... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टाटा, बाय बाय! शाहबाज शरीफ सरकार जाणार, पाकिस्तान काळजीवाहू पंतप्रधानांच्या शोधात...

आर्थिक संकटातून थोडासा दिलासा मिळत नाही तोच आता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार जाणार आहे. ...

Corona Virus : धोक्याची घंटा? कोरोनाच्या 'या' नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा वाढलं टेन्शन; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | Corona Virus omicron most mutated variant scientists discover patient in indonesia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोक्याची घंटा? कोरोनाच्या 'या' नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा वाढलं टेन्शन; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

Corona Virus : कोरोना व्हायरसचा एक व्हेरिएंट समोर आला आहे, जो प्रसाराच्या बाबतीत ओमायक्रॉनपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे. ...

सर्वात मोठं सेक्स स्कँडल, विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५५०० अश्लील व्हिडीओ, एकच खळबळ  - Marathi News | Pakistan University Sex Scandal: The biggest sex scandal, 5500 porn videos of university students, one sensation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वात मोठं सेक्स स्कँडल, विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५५०० अश्लील व्हिडीओ, एकच खळबळ 

Pakistan University Sex Scandal: पाकिस्तानमध्ये एका मोठ्या सेक्स स्कँडलचा भांडाफोड झाला असून, त्यामुळे इस्लामाबाद, लाहोरपासून कराचीपर्यंत खळबळ उडाली आहे. हे जगातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल असल्याचेही सांगण्यात येत आहे. ...

अमेरिकेत २७% लोकांचा फलज्योतिषावर विश्वास! - Marathi News | 27% of people in America believe in astrology! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत २७% लोकांचा फलज्योतिषावर विश्वास!

नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एखाद्या गोष्टीकडे जो ज्या नजरेनं पाहील, त्याप्रमाणेच ती गोष्ट त्याला वाटत असते. ...

व्लादिमीर पुतिन यांच्या गर्लफ्रेंडचं अफेअर, कोण आहे तो? युद्धादरम्यान रोमान्सची चर्चा   - Marathi News | Vladimir Putin's girlfriend's affair with security guard, talk of wartime romance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांच्या गर्लफ्रेंडचं अफेअर, कोण आहे तो? युद्धादरम्यान रोमान्सची चर्चा  

Vladimir Putin's girlfriend : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजकीय कारकीर्दीप्रमाणेच त्यांचं खासगी जीवनही तितकच रहस्यमय आणि वादळी आहे. आता त्यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...

व्हेल मशांसाठी 'स्मशान' बनली ही जागा, इथे येऊन शेकडो माशांनी सोडला जीव - Marathi News | Australian cost became a 'graveyard' for whales, hundreds of whales died here | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेल मशांसाठी 'स्मशान' बनली ही जागा, इथे येऊन शेकडो माशांनी सोडला जीव

ऑस्ट्रेलियातील चेन्स किनारपट्टीवर व्हेल माशांच्या मृत्यूने तज्ज्ञही विचारात पडले आहेत. ...

चिनी ड्रॅगन भारताला समुद्रात घेरण्याच्या तयारीत! श्रीलंका-पाकिस्तान करणार मदत - Marathi News | china tries to fight india in ocean by building overseas military base likely in sri lanka pakistan port | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी ड्रॅगन भारताला समुद्रात घेरण्याच्या तयारीत! श्रीलंका-पाकिस्तान करणार मदत

एका ब्रिटीश रिपोर्टमध्ये यासंबंधीचा खुलासा झाला आहे ...

विवस्रावस्थेतील महिला कारमधून उतरली, बंदुकीतून धडाधड गोळ्या झाडू लागली, त्यानंतर... - Marathi News | The distraught woman got out of the car, started firing a gun, then... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विवस्रावस्थेतील महिला कारमधून उतरली, बंदुकीतून धडाधड गोळ्या झाडू लागली, त्यानंतर...

United State News: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को येथील बे ब्रिजवर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने कारमधून बाहेर येत अचानक गोळीबार सुरू करण्यास सुरुवात केली. ...

अमेरिकेने खरेच एलियन्सचे मृतदेह लपवले? अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Did the US really hide the bodies of aliens? Excited by the claim of the former intelligence officer of the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने खरेच एलियन्सचे मृतदेह लपवले? अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

एलियन्सचे मृतदेह असल्याचा दावा  केल्याने खळबळ उडाली आहे. ...