लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
७० वर्षीय वृद्धाच्या प्रेमात २८ वर्षीय युवती; ऑनलाइन भेटली अन् विवाहात अडकली - Marathi News | 28-year-old girl in love with 70-year-old man; Met online and got married | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७० वर्षीय वृद्धाच्या प्रेमात २८ वर्षीय युवती; ऑनलाइन भेटली अन् विवाहात अडकली

इतकेच नाही तर जॅकी आणि डेविडने कोरोना लॉकडाऊनदरम्यान एक टिकटॉक अकाऊंट बनवले. त्यावर ती त्यांच्या आयुष्याशी निगडीत घटना शेअर करू लागली ...

रात्री मोबाइल वापराल तर आता काही खैर नाही; अल्पवयीन मुलांसाठी चीनमध्ये निर्बंध - Marathi News | Restrictions in China on minors for mobile use at night | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रात्री मोबाइल वापराल तर आता काही खैर नाही; अल्पवयीन मुलांसाठी चीनमध्ये निर्बंध

त्यानुसार १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्मार्टफोन वापरण्याची वेळ दिवसाला २ तास करण्यात येणार आहे. ...

दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार - Marathi News | Full shutdown for the next day! Schools, banks, offices will remain closed; In Iran, the mercury reached 51 degrees Celsius | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार

इराणमधील तापमान ५१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. ...

'चर्चेसाठी दहशतवादमुक्त वातावरण हवे', शहबाज शरीफांना मोदी सरकारचे सडेतोड उत्तर - Marathi News | India-Pakistan Relations: 'We need a terrorism-free environment for discussion', Modi government's reply to Shehbaz Sharif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चर्चेसाठी दहशतवादमुक्त वातावरण हवे', शहबाज शरीफांना मोदी सरकारचे सडेतोड उत्तर

Ind Vs Pak Talks: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताशी चर्चा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

भारतात फिरण्यासाठीच नव्हे तर आता 'या' कामासाठीही येतील परदेशी पर्यटक! - Marathi News | health ayush visa for foreign nationals in india to get treatment under unani siddha yoga ayurvedic wellness therapy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात फिरण्यासाठीच नव्हे तर आता 'या' कामासाठीही येतील परदेशी पर्यटक!

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने आयुष उपचार प्रणाली किंवा भारतीय औषध प्रणाली अंतर्गत उपचारांच्या उद्देशाने परदेशी नागरिकांसाठी व्हिसाची नवीन श्रेणी तयार करण्याची अधिसूचित केली आहे. ...

"काय करावं समजत नाही"; अंजूशी लग्न केल्यावर पाकिस्तानच्या नसरुल्लाहचं आयुष्य झालं नरक? - Marathi News | anju in pakistan nasrullah frustrated and angry after nikah with anju locals also facing trouble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"काय करावं समजत नाही"; अंजूशी लग्न केल्यावर पाकिस्तानच्या नसरुल्लाहचं आयुष्य झालं नरक?

अंजू विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. तिने इस्लाम धर्म स्वीकारला असून आता फातिमा असं नवीन नाव असल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया करत आहे. ...

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि पत्नी सोफी लग्नाच्या १८ वर्षानंतर होणार विभक्त! - Marathi News | Canada PM Justin Trudeau and wife Sophie Trudeau are separating | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाचे PM जस्टिन ट्रुडो आणि पत्नी सोफी लग्नाच्या १८ वर्षानंतर होणार विभक्त!

५१ वर्षीय जस्टिन ट्रुडो आणि ४८ वर्षीय सोफी यांचा मे २००५ च्या अखेरीस विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. ...

राजकारणाचे बाळकडू! देशाच्या माजी खासदाराचा नातू अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढणार - Marathi News | Harshvardhan Singh, the grandson of late BJP MP Hukum Singh from Kairana Lok Sabha constituency in Uttar Pradesh, is aspiring for the post of President of the United States and has claimed the candidacy of Donald Trump Republican Party | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाच्या माजी खासदाराचा नातू अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढणार

Harsh Vardhan Singh : भारतीय वंशाचे अमेरिकन इंजिनिअर हर्षवर्धन सिंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

हाय गर्मी! 'या' देशाला उन्हाचा तडाखा, लावला लॉकडाऊन; शाळा, कॉलेज, ऑफिस बंद - Marathi News | life in iran is suffering due to the scorching heat the government imposed two day lockdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाय गर्मी! 'या' देशाला उन्हाचा तडाखा, लावला लॉकडाऊन; शाळा, कॉलेज, ऑफिस बंद

देशातील उष्णतेबाबत सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे की, कडक उन्हामुळे त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. ...