लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारचा जनतेला आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती २७० रुपयांच्या पुढे - Marathi News | pakistan petrol diesel prices hiked by more than rs19 now its above 270 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारचा जनतेला आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती २७० रुपयांच्या पुढे

पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १९ रुपयांनी मोठी वाढ केल्याची घोषणा केली. ...

ईश्वराने सांगितले म्हणत आईने केली दोन मुलांची हत्या - Marathi News | The mother killed two children saying that God said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ईश्वराने सांगितले म्हणत आईने केली दोन मुलांची हत्या

जगाचा अंत जवळ येत आहे, त्यामुळे मला माझा मुलगा आणि मुलीला सुरक्षित ठेवायचे होते. आता ते दोघे स्वर्गात आहेत. मी त्यांच्याशी सतत बोलत राहते. ...

1991 मध्ये झाली होती महिलेची हत्या, 30 वर्षांनंतर सापडला तिचा मारेकरी; पण... - Marathi News | America Vicki Johnson murder case revealed identity of the accused through dna test | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :1991 मध्ये झाली होती महिलेची हत्या, 30 वर्षांनंतर सापडला तिचा मारेकरी; पण...

Vicki Jhonson Sensational Murder Case: विकी जॉनसन नावाच्या या महिलेचा मृतदेह सीसाइड भागातील डॉर्विन स्ट्रीटवर आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी सांगितलं होतं की, आधी महिलेचा गळा दाबण्यात आला आणि नंतर तिला जाळण्यात आलं होतं. ...

पाकिस्तानला आले शहाणपण! शाहबाज म्हणाले, भारतासोबतच्या तीन युद्धांनी फक्त गरिबी दिली, आम्ही चर्चेसाठी तयार - Marathi News | pakistan ready for talks with india war is no longer an option shehbaz sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला आले शहाणपण! शाहबाज म्हणाले, भारतासोबतच्या तीन युद्धांनी फक्त गरिबी दिली, आम्ही चर्चेसाठी तयार

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ...

महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू - Marathi News | Woman stuck in elevator, screamed for help for 3 days; Finally died of suffocation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू

अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने महिला लिफ्टमध्ये 9व्या मजल्यावर अडकली. तिचा आवाज कोणीही ऐकला नाही. ...

जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील तीन, टॉपमध्ये IIT-JEE चा समावेश - Marathi News | top 10 toughest exams in the world 2023 list here indias three and americas five exam in this list | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये भारतातील तीन, टॉपमध्ये IIT-JEE चा समावेश

Top 10 Toughest Exams 2023 : जगातील सर्वात कठीण 10 परीक्षा कोणत्या? त्याबद्दल जाणून घ्या... ...

Corona Virus : अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! संसर्ग वाढला; रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, पुन्हा परतला व्हायरस? - Marathi News | Corona Virus covid19 hospitalisations on rise in us since december 2022 in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! संसर्ग वाढला; रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, पुन्हा परतला व्हायरस?

Corona Virus : कोरोनाचे 7,100 हून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. तर आठवडाभरापूर्वी ही संख्या 6,444 होती ...

...तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू; रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा - Marathi News | then we will attack the enemy with nuclear weapons; A warning from the former president of Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू; रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा

आता युद्ध थेट रशियात पोहोचले आहे, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी दिला. रशियाची राजधानी मॉस्को येथे ड्रोन हल्ल्यानंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाच्या भूमीवर हल्ले होण्याच्या घटना घडणारच होत्या. दोन देशांमधील युद्धात अशा ...

पाकिस्तानची संसद ९ ऑगस्टला होणार विसर्जित, निवडणुका ९० दिवसांत होतील! - Marathi News | pakistan national assembly dissolve on 9 august | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची संसद ९ ऑगस्टला होणार विसर्जित, निवडणुका ९० दिवसांत होतील!

सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे आणि निवडणुका वेळेपूर्वी होणार आहेत. ...