शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांचे क्रेडिट कार्ड मशीनने नाकारले

By admin | Updated: October 19, 2014 02:43 IST

एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड खिशात असल्यास खरेदीची चिंता कशाला? असे वाटत असले तरी अनेकदा समस्या उद्भवतात आणि हिरमोड होतो,

वॉशिंग्टन :  एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड खिशात असल्यास खरेदीची चिंता कशाला? असे वाटत असले तरी अनेकदा समस्या उद्भवतात आणि हिरमोड होतो, असा अनुभव अनेकांना आला आहे. सर्वसामान्य लोकांच्याच वाटय़ाला असा अनुभव येतो, असे म्हणत असाल तर हा समज चुकीचा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले.  24 सप्टेंबर रोजी ओबामा संयुक्त राष्ट्राच्या दौ:यावर असताना  न्यूयॉर्क शहरातील एका रेस्टॉरन्टमध्ये त्यांनी भोजन घेतले. बिल चुकते करण्यासाठी त्यांनी क्रेडिट कार्ड पुढे केले; परंतु, ते  स्वीकारण्यात आले नाही.
सुदैवाने पत्नी मिशेल सोबत होती. अखेर मिशेल यांनीच आपल्या क्रेडिट कार्डने बिल चुकते केले, अशी माहिती बराक ओबामा यांनीच ग्राहक वित्तीय संरक्षण विभागाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात दिली. याच कार्यक्रमात त्यांनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि बनवेगिरीला आळा घालण्यासाठी नवीन उपाय घोषित केले. मी क्रेडिट कार्डचा वापर कमी करीत असल्याने माङो कार्ड स्वीकारले गेले नसावे. मी वेटरला खूप समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर मिशेल यांनी आपल्या कार्डाद्वारे बिल चुकते केले, असे ओबामा यांनी यावेळी सांगितले. रेस्टॉरन्टने असे का केले, याची माहिती नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)