शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

चीनने भूभाग बळकावल्याने नेपाळमध्ये संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 04:13 IST

भारत, भूतानमध्ये सतत घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनने आता नेपाळमधील भूभाग बळकावल्याचे उघड झाले आहे.

काठमांडू : भारत, भूतानमध्ये सतत घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनने आता नेपाळमधील भूभाग बळकावल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नेपाळच्या काही भागांतील लोकांनी सोमवारी जोरदार निदर्शने करून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा पुतळाही जाळला.या निदर्शकांच्या हातात आमची जमीन परत द्या आणि चीन सरकार, नेपाळमधून निघून जा, अशा मजकुराचे फलक होते. आतापर्यंत चीनने नेपाळमधील ३६ हेक्टर जमीन बळकावल्याचे उघड झाले आहे. नेपाळ सरकारच्या अहवालातूनच ही माहिती समोर आल्याने नेपाळमध्ये संतापाची लाट उमटली आणि लोक रस्त्यांवर उतरले. त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. नेपाळ सरकारच्या माहितीनुसार हुमला जिल्ह्याच्या भागदरी नदीजवळची सहा हेक्टर, कर्नाली जिल्ह्यातील चार हेक्टर आणि सिंधुपालक जिल्ह्यातील १0 हेक्टरहून अधिक जमीन बळकावली आहे. नेपाळच्या भूसर्वेक्षण अहवालात या भूभागांवर चीनने अतिक्रमण केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, नेपाळ सरकारने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. (वृत्तसंस्था)