शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्षात १६ लोकांची फाशी बघून महिलेला आला हार्ट अटॅक, त्यांनी मृतदेहच फासावर लटकवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 16:17 IST

रिपोर्टनुसार, जहरा इस्माइलीचे वकील ओमिद मुरादीने सांगितले की, महिलेच्या मृत पतीच्या आईला खूश करण्यासाठी तिचा मृतदेह फासावर लटकवण्यात आला.

इऱाणमध्ये एका महिलेला फाशीची शिक्षा दिली जाणार होती. पण फाशी देण्याच्या काही वेळाआधीच तिचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला. यानंतर महिलेचा मृतदेहच फासावर लटकवण्यात आला. thetimes.co.uk च्या रिपोर्टनुसार, जहरा इस्मायली नावाच्या महिलेला तिचा पती अलीरेजा जमानीच्या हत्येबाबत दोषी ठरवण्यात आलं होतं. आणि इराणच्या कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती.

रिपोर्टनुसार, जहरा इस्माइलीचे वकील ओमिद मुरादीने सांगितले की, महिलेच्या मृत पतीच्या आईला खूश करण्यासाठी तिचा मृतदेह फासावर लटकवण्यात आला. वकिलाने असेही सांगितले की, जहराचा पती दुर्व्यवहार करत होता आणि महिलेने स्वत: आपल्या मुलीला वाचवण्यासाठी हे कृत्य केलं होतं. वकिलाने सांगितलं की, जहराचा पती इराण गुप्तचर मंत्रालयात काम करत होता. (हे पण वाचा : बोंबला! जबरदस्ती किस करत महिलेने दाताने तोडली त्याची जीभ, ती पक्षी घेऊन गेला अन् खाऊन टाकली.....)

वकिलाने सांगितले की,  जहराला तिच्या कृत्यासाठी फाशी देण्यासाठी लाइनमध्ये उभं करण्यात आलं होतं आणि तिच्यापुढे फाशी दिले जाणारे १६ पुरूष होते. त्यांना फाशी देतेवेळी जहरा तिथेच उभी होती. तिला सर्वांना फाशी देताना उघड्या डोळ्यांनी बघण्यासाठी भाग पाडण्यात आलं. या धक्का तिला बसला आणि हार्ट अटॅक आला. (हे पण वाचा : मै हू ना! शिक्षकाने विद्यार्थिनीला शाळेत शिकवले; वयात येताच पळून जात लग्न केले)

असे सांगितले जात आहे की, इराणची राजधानी तेहरानपासून ३२ किमी दूर अंतरावर असलेल्या एका तुरूंगात जहरा आणि १६ इतर पुरूषांना फाशी देण्यात आली. वकिलाने सांगितलं की, जहराचा मृतदेह फासावर लटकवण्यात आलं जेणेकरून तिच्या पतीच्या आईला जहराच्या मृतदेहाखाली ठेवण्यात आलेल्या खुर्चीला लाथ मारता यावी. जगात सर्वात जास्त फाशी दिली जाण्यासाठी इराण हा देश चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :IranइराणCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय