शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:31 IST

अझरबैजानच्या या दाव्यावर अद्याप भारताकडून कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) व्यासपीठावर राजनैतिक संघर्ष बघायला मिळत आहे. भारताने आपल्या संपूर्ण सदस्यत्वाचा अर्ज रोखला असल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे. खरे तर, अझरबैजान हा पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र मानला जातो. एढेच नाही, तर तो अनेक वेळा भारतविरोधी मुद्द्यांवर पाकिस्तान सोबतही उभा राहिला आहे. मात्र, अझरबैजानच्या या दाव्यावर अद्याप भारताकडून कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

चीनमधील तियानजिन शहरातील SCO शिखर सम्मेलनात अझरबैजान डायलॉग पार्टनर म्हणून सहभागी झाला होता. अझरबैजानी मेडिया न्यूज.एझेडच्या वृत्तानुसार  चीनने या अर्जाच्या बाजूने पाठिंबा दिला आहे. मात्र, भारताने याचा विरोध केला आहे. तसेच, या वृत्तात, भारताची भूमिका शंघाय भावनेच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे आणि भारताचा हा निर्णय अझरबैजानचे पाकिस्तान सोबत अससलेल्या जवळच्या संबंधांशी संबंधित असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पाकिस्तानने घेतला मोठा निर्णय - यातच, पाकिस्ताननेही मोठा  राजनैतिक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुहम्मद इशाक डार यांनी नुकतेच, आर्मेनियाचे परराष्ट्रमंत्री अरारत मिर्जोयान यांच्यासोबत चर्चा केली. तसेच दोन्ही देशांनी परस्पर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास सहमती दर्शविली. महत्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या मध्यस्थीने अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात शांतता करार झाला आहे.

आर्मेनियासोबत नाते सुधारण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न - महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान दीर्घ काळापासूनच आर्मेनियाचा विरोध करत आला आहे आणि अझरबैजानच्या समर्थनार्थ उभा राहत आला आहे. मात्र, आता पाकिस्तान आर्मेनियाशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आपल्या देशासोबत चर्चा केल्यानंतरच, पाकिस्तानने हा पुढाकार घेतला आहे, असा दावा अझरबैजानी माध्यमांनी केला आहे. 

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन