शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पाठविलेला ई-मेल ‘अनडू’ करता येणार

By admin | Updated: June 25, 2015 00:06 IST

एकदा बोललेला शब्द आणि बंदुकीतून सुटलेली गोळी परत घेता येत नाही असे म्हटले जाते. ई-मेलबाबतही ही बाब आतापर्यंत खरी होती

कॅलिफोर्निया : एकदा बोललेला शब्द आणि बंदुकीतून सुटलेली गोळी परत घेता येत नाही असे म्हटले जाते. ई-मेलबाबतही ही बाब आतापर्यंत खरी होती. पण जी-मेलने नुकत्याच आणलेल्या नव्या तंत्राच्या साहाय्याने एकदा पाठविलेला ई-मेल परत घेण्याची वा अनडू करण्याची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. एकदा पाठविलेल्या ई-मेलमध्ये काही सुधारणा करायच्या असतील वा तो पाठवू नये असे वाटत असेल, तर तो ई-मेल अनडू करता येईल; पण हा निर्णय ई-मेल पाठविल्यानंतर ३० सेकंदात घ्यावा लागेल. ३० सेकंद उलटल्यानंतर ई-मेल अनडू करू पाहाल तर तो अनडू होणार नाही. गुगलने आपल्या जी-मेल बॉक्समध्ये नवीन सुविधा जोडली आहे. खरेतर जी-मेलच्या पब्लिक बीटा आवृत्तीवर ही सुविधा २००९ पासूनच सुरू होती; पण आता डेस्कटॉप युजर्ससाठी सहा वर्षानंतर ही सुविधा सुरू झाली आहे. ज्यांच्याकडे ही सुविधा आधीपासूनच सुरू आहे, त्यांच्यासाठी ती सुरूच राहील; पण ज्यांना ही सुविधा नव्याने सुरू करायची आहे त्यांना जी-मेलच्या युजर्सच्या सेटिंगमध्ये जाऊन ती सुरू करावी लागेल. २००९ पासून ही पब्लिक बीटा आवृत्तीसाठी ही सुविधा सुरू असली तरीही ई-मेल अनडू करण्यासाठी त्यावेळी फक्त ५ सेकंदाचा वेळ दिला जात असे. पण आता हा वेळ वाढवून ३० सेकंद करण्यात आला आहे.