शहरं
Join us  
Trending Stories
1
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
2
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
3
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
5
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
6
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
7
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
8
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
9
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
10
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
11
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
12
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
13
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
14
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
15
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
16
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
17
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
18
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
19
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
20
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प युद्धविरामासाठी उत्सुक! "इराणला अटी मान्य करायला लावा"; व्हान्स यांच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 23:14 IST

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी स्वतः व्हान्स यांना आपला संदेश पोहोचवण्यास सांगितले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासह अमेरिकेच्या अटींची पूर्तता झाल्यास ते युद्धविरामासाठी तयार आहेत.

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाला ३३ दिवस पूर्ण झाले आहेत. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत इराणसोबत युद्धविराम हवा आहे. उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स इराणचा संघर्ष सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प म्हणाले की, त्यांनी व्हान्स यांना वैयक्तिकरित्या सूचना द्यायला सांगितले आहे की, जर अमेरिकेच्या  त्यांनी अटी मान्य केल्या, यामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा समावेश आहे, तर अमेरिका युद्धविराम करण्याची आपली तयारी कळवावी. आशा आहे की व्हान्स किमान काही अटी मनवतील, असेही ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, व्हान्स यांनी एक कडक संदेश दिला की, ट्रम्प आता अधीर होत आहेत आणि त्यांनी इशारा दिला आहे की, जर इराणने करार केला नाही, तर त्याच्या पायाभूत सुविधांवर दबाव वाढवला जाईल. जोपर्यंत इराण करार करत नाही तोपर्यंत हे सुरूच राहील, असेही ते म्हणाले.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स यांनी काही दिवसापूर्वी इराणच्या संदर्भात मध्यस्थांशी चर्चा केली आहे. इराणने युद्धविरामाची मागणी केली होती,  असा दावा ट्रम्प यांनी केला होता. यावेळी त्यांनी जोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जात नाही तोपर्यंत कोणताही करार होणार नाही, अशी अट ठेवली होती.

ट्रम्प यांनी लिहिले की, पेझेश्कियान यांनी नुकतीच अमेरिकेकडे युद्धविरामाची मागणी केली आहे. "जेव्हा होर्मुझ खुला, स्वतंत्र आणि सुरक्षित होईल, तेव्हाच आम्ही त्यावर विचार करू. तोपर्यंत, आम्ही इराणला पूर्णपणे नष्ट करू. इराणी माध्यमांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचा हवाला देत, ट्रम्प यांचा दावा खोटा आणि निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Eager for Ceasefire; Vance Tasked with Iran Negotiations

Web Summary : Trump seeks Iran ceasefire, tasking Vance to negotiate terms, including reopening the Strait of Hormuz. Iran denies requesting a ceasefire. Trump warns of infrastructure pressure if Iran doesn't agree.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प