शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशच्या पंतप्रधान निवासामध्ये आंदोलकांची हुल्लडबाजी, पलंगावर झोपले, लुटालूट केली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 19:49 IST

Bangladesh Protests Updates: बांगलादेशमध्ये आज धक्कादायकरीत्या सत्तांतर होऊन पंतप्रधान शेख हसिना यांना पदाचा राजीनामा देत देशातूल पलायवन केले. हसिना पंतप्रधान निवासामधून बाहेर पडल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेत तिथे यथेच्छ हुल्लडबाजी केली.

बांगलादेशमध्ये आज धक्कादायकरीत्या सत्तांतर होऊन पंतप्रधान शेख हसिना यांना पदाचा राजीनामा देत देशातूल पलायवन केले. हसिना पंतप्रधान निवासामधून बाहेर पडल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेत तिथे यथेच्छ हुल्लडबाजी केली. यादरम्यान आंदोलकांनी ढाका पॅलेसमध्ये धुसूर शेख मुजीब उर रहमान यांचा पुतळा तोडला. तसेच पंतप्रधान निवासामधील साहित्याचीही लुटालूट केली.  

शेख हसिना यांनी राजीनामा देऊन ढाका सोडल्याचं समजताच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असलेले आंदोलक बांगलादेशच्या पंचप्रधानांचं निवास्थान असलेल्या गानोभाबोनमध्ये घुसले. दुपारी तीनच्या सुमासार गानोभाबोनचे दरवाजे उघडताच आंदोलकांनी आत प्रवेश करून जल्लोष केला. 

पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये घुसलेल्या आंदोककांचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये हजारो लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये घुसताना दिसत आहेत. तसेच कुठल्याही भीतीचा लवलेश न बाळगता गोंधळ घालताना दिसत होते. तिथे कुणीही सुरक्षा रक्षक किंवा पोलीस दिसत नव्हते. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानामधील खुर्च्या, सोफा सेट आदी सामान चोरून नेताना दिसत आहेत. एकजण तर तेथील टीव्ही काढून नेताना दिसत आहे. काही आंदोलक येथील पलंगावर झोपल्याचे, तर काही जण जेवणावर ताव मारताना दिसत आहेत. बांगलादेशमधील पंतप्रधानांचं निवासस्थान हे गानोभाबोन म्हणून ओळखलं जातं. ते बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे आहे. ते बांगलादेशच्या पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान आहे. तसेच त्याचं ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व आहे. तसेच येथे नेहमी सरकारी बैठका आणि उच्चस्तरीय निर्णय होत असतात.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय