शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन मंत्र्यानं तब्बल 41 वर्षांनंतर तैवानमध्ये ठेवलं पाऊल, चीनचा तिळपापड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 20:57 IST

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी समन्वयाच्या दृष्टीने अजार तैवानच्या राष्ट्रपती साई इंग-वेन आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतील. अजार तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देचीनने यापूर्वीच अजार यांच्या या भेटीसंदर्भात विरोध दर्शवला आहे. तैवानसोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार अमेरिकातैवानकडे स्वतःचे सैन्यही आहे. त्याला अमेरिकेचे समर्थनदेखील आहे.

तैपेई - अमेरिकेचे आरोग्यमंत्री अ‍ॅलेक्स अजार यांच्या नेतृत्वात रविवारी एका चमूने तैवानला भेट दिली. अमेरिका आणि तैवान यांचे 1979 मध्ये औपचारिक द्विपक्षीय संबंध संपल्यानंतर, एखाद्या अमेरिकन मंत्र्याने तैवानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनने यापूर्वीच अजार यांच्या या भेटीसंदर्भात विरोध दर्शवला आहे. तसेच ही भेट म्हणजे विश्वासघात असल्याचेही चीनने म्हटले आहे.

तैवानच्या राष्ट्रपतींना भेटनार अमेरिकन मंत्री -कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी समन्वयाच्या दृष्टीने अजार तैवानच्या राष्ट्रपती साई इंग-वेन आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतील. अजार तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यावर आहेत. व्हायरसचे केंद्र असलेल्या चीनच्या अगदी जवळ असूनही या बेटावर कोरोनाबाधितांची संख्या 500 पेक्षाही कमी आहे, तर फक्त सात जणांचाच मृत्यू झाला आहे. याचे संपूर्ण श्रेय तैवानच्या आरोग्य यंत्रणेला जाते. 

तैवानसोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार अमेरिका -अजार यांच्या कार्यालयाने म्हटले आहे, की ते कोरोना, जागतीक आरोग्य आणि वैद्यकीय उपकारणांचा पुरवठा तसेच तंत्रज्ञानासंदर्भात तैवानच्या भूमिकेवर चर्चा करतील. यावर चिनी सरकारी माध्यमाने तैवान आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संबंधांवरून दोन्ही देशांना इशारा दिला आहे. ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे, की चीनने आपल्या सैन्य शक्तीत एवढी वाढ केली आहे, की तैवानने अमेरिकेकडून कितीही सैन्य सामग्री आणि शस्त्र खरेदी केले, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

तैवानला आपला भाग मानतो चीन -चीन तैवानला आपला भाग मानतो. एवढेच नाही, तर चिनी कम्यूनिस्ट पार्टी अनेकदा सैन्य कारवाईसंदर्भातही भाष्य करत असते. तैवानकडेही आपले स्वतःचे सैन्यही आहे. त्याला अमेरिकेचे समर्थनदेखील आहे. मात्र, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी सत्तेत आल्यापासून तैवानचे चीनसोबतचे संबंध अधिक खराब झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: आता राज्यात आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट, आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

CoronaVaccine : लठ्ठ लोकांवर परिणामकारक ठरणार नाही कोरोना लस? संशोधकांनी व्यक्त केली शक्यता

अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिकाministerमंत्रीchinaचीन