रशियाच्या हवाई हल्ल्यात सीरियात ३०० अतिरेकी ठार

By Admin | Updated: October 10, 2015 05:49 IST2015-10-10T05:49:40+5:302015-10-10T05:49:40+5:30

रशियाने इसिसच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेत शुक्रवारी सर्वात मोठा हल्ला चढविला. या हवाई हल्ल्यात ३०० अतिरेक्यांसह इसिसचे दोन कमांडर मारले गेल्याचे वृत्त आहे.

300 terrorists killed in Syria's air strike | रशियाच्या हवाई हल्ल्यात सीरियात ३०० अतिरेकी ठार

रशियाच्या हवाई हल्ल्यात सीरियात ३०० अतिरेकी ठार

मॉस्को : रशियाने इसिसच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेत शुक्रवारी सर्वात मोठा हल्ला चढविला. या हवाई हल्ल्यात ३०० अतिरेक्यांसह इसिसचे दोन कमांडर मारले गेल्याचे वृत्त आहे.रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, सीरियात केलेल्या या हल्ल्यात आम्हाला मोठे यश मिळाले आहे. रशियाने दहा दिवसांपासून इसिसच्या विरोधात मोहीम उघडली आहे. सीरियाच्या राक्का प्रांतात जेट विमानाद्वारे हे हल्ले करण्यात आले.

Web Title: 300 terrorists killed in Syria's air strike