शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘साहेबां’ना भारताचे जशास तसे उत्तर; ब्रिटनमधून येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 06:08 IST

भारतानेही ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध लावून ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे.

ठळक मुद्देभारतानेही ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध लावून ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : ब्रिटनने काेराेना प्रतिबंधक लस काेविशिल्ड घेतलेल्या भारतीय प्रवाशांवर निर्बंध लावले हाेते. त्यास भारतानेही ब्रिटिश प्रवाशांवर निर्बंध लावून ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे. ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १० दिवस सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे, तसेच ८ दिवसांनी आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम ४ ऑक्टाेबरपासून लागू हाेणार आहेत. 

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरीही या नियमांचे पालन करावे लागणार आहे. सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, प्रवाशांना १० दिवस सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे, तसेच त्यांना भारतात येताना ७२ तासांपूर्वी आरटी-पीसीआर निगेटिव्ह चाचणी रिपाेर्ट आणि लसीकरण प्रमाणपत्र साेबत ठेवणे आवश्यक आहे. ब्रिटनच्या आडमुठ्या निर्बंधाला हे भारताने दिलेले प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जात आहे.

लसीकरण प्रमाणपत्राच्या मान्यतेला दिलेला नकारब्रिटनने भारतातील डिजिटल लसीकरण प्रमाणपत्रावर अविश्वास दाखवून त्यास मान्यता देण्यास नकार दिला हाेता. हा वाद साेडविण्यात अपयश आल्यानंतर भारतानेही समांतर कारवाईचा इशारादिला हाेता. त्यानंतर ब्रिटनने एक पाऊल मागे घेत काेविशिल्ड घेतलेल्यांना १५ दिवस सक्तीचे क्वारंटाईन बंधनकारक केले हाेते.

टॅग्स :IndiaभारतEnglandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्या