शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील लाठीचार्जच्या निषेधार्थ निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:49 IST

अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईतील लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलीस प्रशासनाने केलेला अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २७ आॅगस्ट रोजी औंढा नागनाथ येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईतील लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलीस प्रशासनाने केलेला अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २७ आॅगस्ट रोजी औंढा नागनाथ येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना निवेदन सादर केले.सरकारच्या हुकुमशाही कृत्याचा प्राध्यापक शिक्षक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शिक्षकांची सहनशीलता संयमाची मर्यादा संपली आहे. आता शिक्षकांच्या संयमाचा अधिक अंत पाहू नये. आपण संवेदनशील असाल तर घडलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे प्रायश्चित्त म्हणून याप्रकरणी तत्काळ अनुदान घोषित करावे, अशा या संदर्भात निवेदन तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.निवेदनात म्हटले की, विनाअनुदानित शिक्षकांना कोणतीही अशैक्षणिक अट न घालता व निव्वळ पोकळ आश्वासन न देता शंभर टक्के अनुदान मंजूर करण्यात आले पाहिजे. निवेदन तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना देण्यात आलेली आहे. या निवेदनावर औंढा तालुक्यातील शिक्षकांच्या सह्या आहेत. हे निवेदन प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.या निवेदनावर राज्य अध्यक्ष महेश ठाकरे, किरण राठोड, शेषराव बांगर, ज्ञानदेव गिरी, एम.एन. कुलकर्णी, यु. एस. स्वामी, विजय सिदेवार, आर.जाधव, अंतेश्वर अमरबडे, जे. एस. इंगोले, पी.बी. सारंग, एस. टी. मोरे, अंबादास कºहाळे, आर. पी. बोबडे, एस. वाय. दराडे, व्ही. आर. मुंढे, के.एल. सांगळे, जी. एन. भारती, डी. एस. शेटे, बी. ए. पांचाळ, पी. व्ही. गुडेवार या शिक्षकांच्या या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली