शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्हाभरात कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:08 IST

मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील २०१२-१३ मध्ये व त्यानंतर देण्यात आलेल्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरीत अनुदान मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शिक्षकांनी २३ आॅगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील २०१२-१३ मध्ये व त्यानंतर देण्यात आलेल्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरीत अनुदान मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शिक्षकांनी २३ आॅगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले.डॉ. पंजाबराव देशमुख राष्टÑीय शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यभरात वरील मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. हिंगोली येथे आंदोलन करून प्रशासनाकडे निवेदन सादर करताना आर. जी. कºहाळे, बी. डी. शिंदे, व्ही. के. कºहाळे, व्ही. आर. जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.सेनगाव येथे आंदोलनसेनगाव : पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद व महाराष्ट्र राज्य शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २३ आॅगस्टला विना अनुदानित शिक्षकांच्या विविध माग्यांसाठी पुकारलेल्या एकदिवसीय शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा बंद होत्या. शासनाने आंदोलनाची दखल घावी अशी मागणी करीत आगामी काळात बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा संघटनेचा वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला.

टॅग्स :Morchaमोर्चाHingoliहिंगोली